• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

by sajda
January 28, 2021
in टेक्नोलॉजी
0
WhatsApp

WhatsApp

बहुजननामा ऑनलाइन टीम –  व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ने व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉपसाठी अ‍ॅडिशनल सिक्युरिटी फीचर्सची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जेव्हा वापरकर्ते त्यांचे अकाउंट कॉम्पुटरशी लिंक करतील, तेव्हा त्यांना अ‍ॅडिशनल सिक्युरिटी मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना आता अकाउंट वेब किंवा डेस्कटॉपवर लिंक करण्यापूर्वी व्हेरिफाय करावे लागेल. हे नवीन फीचर लवकरच जगभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.

व्हॉट्सअ‍ॅपचे अँड्रॉइड वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप वेब किंवा डेस्कटॉपच्या व्हेरिफिकेशनसाठी आपले फेस किंवा फिंगरप्रिंट अनलॉक वापरण्यास सक्षम असतील. त्याच वेळी, आयफोन (iPhone) वापरकर्त्यांना आपले अकाउंट फेस आयडीद्वारे व्हेरिफाय करावे लागेल.

हे सिक्युरिटी व्हेरिफिकेशन तेव्हा समोर येईल, जेव्हा वापरकर्ते त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट एखाद्या लॅपटॉप किंवा पीसीला कनेक्ट करतील. तसेच ही प्रोसेस फोनवरून क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी दिसेल. कंपनीने म्हटले आहे की या नवीन फीचरमुळे आपल्या घरातील व्यक्ती किंवा ऑफिसमेट आपल्या अकाउंटला आपल्या माहितीशिवाय इतर डिव्हाइसशी जोडण्याची शक्यता दूर करेल.

व्हॉट्सअ‍ॅपने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनी आपल्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमद्वारे स्टोअर केलेल्या बायोमेट्रिक माहितीवर प्रवेश करू शकत नाही. कंपनीने हे देखील म्हटले आहे की नवीन सिक्युरिटी फीचर फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या व्हिज्युअल रीडिझाइनसह लाँच होईल.

Tags: FaceFingerprintwhatsappअनलॉकडेस्कटॉपफिंगरप्रिंटफेस
Previous Post

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

Next Post

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

Next Post
gold-silver

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Pune News : दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर बंद तरीही भाविकांची ‘झुंबड’

5 days ago

तब्बल २० वर्षानंतर बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता पण, कुटूंब गमावलं

4 days ago

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

5 days ago

भाजपच्या खासदार पुत्राने षडयंत्र रचत स्वत:वरच केला गोळीबार, मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

4 days ago

Pune News : एक वर्षासाठी गजा मारणेचा मुक्काम येरवडा कारागृहात, सातारा पोलिसांनी केली होती अटक

7 hours ago

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, शेअर केले फोटो

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat