• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मला चंपा आणि फडणवीसांना टरबूज म्हणता त्याचं काय ?

by sheetal
November 23, 2020
in राजकीय
0
Chandrakantdada

Chandrakantdada

बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजप ( BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) अध्यक्ष शरद पवार( Sharad Pawar)  यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटलांनी ही टीका केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar)  यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर  या टीकेला चंद्रकांत पाटील यांनीही तितकेच आक्रमकपणे प्रत्युत्तर (Champa)दिले आहे. शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. यावेळी स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र, तुम्ही मोदींवर, अमित शाहंवर बोललेले चालते.

तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल करत चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील चंद्रकांत पाटील यांच्यावर कडक टीका केली होती. अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. पवार साहेबांबाबत बोलण्याएवढी आपली किंमत आहे का, असा टोला लगावला होता.

दरम्यान, अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनीदेखील चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये. तुम्ही निखारा टाकलात तर आम्ही वणवा पेटवू, अशी टीका करत चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये पदवीधर मतदारसंघात प्रचारावेळी ते बोलत होते. शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, राजकारणात येण्यापूर्वी ते मला मोठे नेते वाटायचे. मात्र, प्रत्यक्षात ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यानंतर विविध नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

अभिनेत्री सना खाननं लग्नानंतर बदललं नाव ! केला ‘हा’ बदल

Next Post

Google, Facebook आणि Twitter नं दिली ‘पाकिस्तान’ सोडण्याची धमकी; नवीन डिजिटल मीडिया कायद्यामुळं उडाली ‘खळबळ’

Next Post
New digital media law

Google, Facebook आणि Twitter नं दिली 'पाकिस्तान' सोडण्याची धमकी; नवीन डिजिटल मीडिया कायद्यामुळं उडाली 'खळबळ'

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chandrakantdada
राजकीय

मला चंपा आणि फडणवीसांना टरबूज म्हणता त्याचं काय ?

November 23, 2020
0

...

Read more

‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी केली जाईल ‘सुभाषचंद्र बोस’ यांची जयंती, मोदी सरकारकडून घोषणा

2 days ago

‘…आता त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढले’

3 days ago

Ind Vs Aus : 1046 विरुद्ध 13 असा हा सामना

6 days ago

आता आधारकार्ड शिवाय मिळणार LPG सिलिंडरवर ‘सबसिडी’, जाणून घ्या प्रक्रिया

3 hours ago

सावधान ! Facebook आणि Twitter वर ‘या’ पद्धतीने तक्रार करणं पडू शकतं ‘महागात’, फसवणूक करणारे रिकामे करू शकतात बँक अकाउंट !

3 days ago

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले – ‘भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat