• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा ? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले ? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना सवाल

by sajda
February 12, 2021
in राजकारण
0
Amit Shah

Amit Shah

बहुजननामा ऑनलाइन टीम – विधानसभा निवडणुकांपूर्वी पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याच पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आत्या-भाचा असे म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर टीकास्त्र डागले होते. त्याला आता ममता बॅनर्जी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कोलकातात बिगरशासकीय संघटना आणि अन्य संघटनांच्या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी संबोधित करत होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या, “अमित शाहा यांच्याकडून वापरण्यात येत असलेल्या भाषांमधून अहंकाराचा वास येतो. अशी भाषा एका केंद्रीय गृहमंत्र्याला शोभत नाही. तसेच तुम्ही सतत आमच्यावर आत्या-भाचा नात्यावरून टीका करता. पण, तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले?,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

केंद्राने राज्याला दिलेल्या निधीचा वापर तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपने सिद्ध करावा आणि आरोप सिद्ध न झाल्यास मोदी सरकारने राजीनामा द्यावा, असे आव्हान देत ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासारख्या राज्यात गुंडगिरी आहे. बंगालला शांततेत राहू द्या. राज्यात भाजपची सत्ता येऊ देता कामा नये. मी सर्वाना बंगालच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे आवाहन करते. मी भाजपाला घाबरत नाही. मी रस्त्यावर उतरुन लढणारी महिला आहे. मी शेवटपर्यंत संघर्ष करेन.

एक निष्पक्ष खेळ होऊ द्या. डावे आणि काँग्रेस भाजपाच्या संघा8त असू शकतात. परंतु, आम्ही एकट्याने लढू. मी केवळ एक गोलकिपर बनेन. बघुया तुम्ही किती गोल करता ते. मी सर्व बिगरशासकीय संघटना, स्वयंसहायता समुहांना आवाहन करते की, त्यांनी बंगालचा गौरव आणि बंगालची संस्कृती वाचवा, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Tags: Amit ShahMamata BanerjeemoneyMr. Shahsonअमित शाहापैसेममता बॅनर्जीं
Previous Post

आता Aadhar Card च्या मदतीनं पूर्ण होणार वाहन परवान्याची कामं

Next Post

Pune News : पुणेकराचा पराक्रम ! वैष्णोदेवी ते कन्याकुमारी प्रवास सायकलवर केला

Next Post
Pune

Pune News : पुणेकराचा पराक्रम ! वैष्णोदेवी ते कन्याकुमारी प्रवास सायकलवर केला

skin
lifestyle

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन टीम - प्रत्येक हंगामात त्वचा संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचेवर मृत त्वचा जमा झाल्यामुळे, उन्हामुळे टॅनिंगच्या समस्येमुळे...

Read more
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
mascara-hacks

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
Virender Sehwag

वीरेंद्र सेहवागची तूफान फलंदाजी, केवळ 20 चेंडूत ठोकले अर्धशतक आणि ‘इंडिया’ला मिळवून दिला 10 विकेटने विजय

March 6, 2021
Chief Minister Nitish Kumar

काय सांगता ! होय, ‘या’ दिग्गज मंत्र्याने सरकारी कार्यक्रमात चक्क भावालाच मंत्री बनवून पाठवलं, मुख्यमंत्र्यांनी चांगलच झापलं

March 6, 2021
Athletics coach Nikolai Snesarev

ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

March 6, 2021
sharad pawar

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

March 6, 2021
Scorpio

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

जीन्स-टी-शर्ट … सिक्स पॅक अ‍ॅब्स …. दक्षिणेत राहुलच्या अंदाजात पाहायला मिळतोय बदल

4 days ago

मुंबईतील महिलेचे संजय राऊतांवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण; शिवसेना पुन्हा अडचणीत ?

7 days ago

10 हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

4 days ago

अलाया फर्निचरवाला पुन्हा दिसली रुमर्ड बॉयफ्रेंड ऐश्वर्य ठाकरेसोबत, म्हणाली…

7 days ago

New Zealand : 8 तासामध्ये मोठे 3 भूकंप ! तब्ब्ल 12 हजार KM पर्यंत ‘त्सुनामी’ येण्याची ‘इशारा’

21 hours ago

फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करणार : अजित पवार

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat