• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

West Bengal : TMC च्या MP शताब्दी रॉयने दिले बंडखोरीचे संकेत, उद्या धमाका करणार, ममता बॅनर्जीचे टेन्शन वाढले

by sajda
January 15, 2021
in राजकारण
0
West Bengal

West Bengal

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये(West Bengal) एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणुका होत असून भाजपने ममतांचं सरकार उलथवून टाकण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे येथील येथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तृणमूलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणींत वाढ होऊ लागली आहे. राज्य सरकारमधील एक बडा मंत्री आणि काही आमदार सोडून गेल्यानंतर आता टीएमसीच्या खासदार आणि बंगाली फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री शताब्दी रॉय यांनी देखील बंडखोरीचे संकेत दिले आहेत. याबाबत शनिवारी (दि. 16) त्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

खासदार शताब्दी रॉय यांनी आपल्या एफबी पोस्टवर व्यक्त होत पक्षातील काही नेते त्यांना कमी लेखू लागल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय भविष्यावर त्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून त्यांनी शनिवारी (दि. 16) दुपारी 2 वाजताची वेळ दिली आहे. खा.शताब्दी यांनी म्हटले की, लोक मला विचारतात की पक्षाच्या बीरभूममधील कार्यक्रमांना का येत नाही. मी कशी सहभागी होणार, जर मला त्यांचे शेड्यूलच माहिती होत नाही. मला वाटते काही लोकांना मी तिथे असावे असे वाटत नाही. टीएमसीच्या सूत्रानुसार 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शताब्दी रॉय फार कमी कार्यक्रमांमध्ये दिसल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बीरभूमच्या रॅलीमध्ये त्या आल्या होत्या. ममता यांनी या रॅलीमध्ये त्यांना महत्व दिले होते. तसेच रॅलीमध्ये त्यांचे नावही घेतले होते.

खासदार निधी परस्पर वाटला, स्थानिक नेते नाराज
शताब्दी रॉय यांनी खासदार निधी लोकांमध्ये विकासकामांसाठी परस्पर वाटला होता. यामुळे स्थानिक नेते नाराज होते. शताब्दी यांनी असे करताना स्थानिक नेत्यांचे मत विचारात घेतले नाही. यामुळे त्यांना बाजुला ठेवण्यास सुरुवात झाली आहे. शताब्दी रॉय या 2009 पासून टीएमसीच्या खासदार आहेत. बीरभूममधून त्यांनी निवडणूक लढविली होती. यानंतर त्या 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक लढविली होती.

Tags: Mamata BanerjeeMP Shatabdi RoyMP शताब्दी रॉयTMCWest Bengalममता बॅनर्जी
Previous Post

काळजी घ्या ! आता वेगळयाच क्रमानं दिसताहेत कोरोनाची लक्षणे, आधी ताप अन् मग सुरू होते अंगदुखी, जाणून घ्या

Next Post

Kalyan-Dombivli News : कल्याणच्या देसाई खाडीत आढळला ॲलीगेटर मासा

Next Post
Kalyan-Dombivli

Kalyan-Dombivli News : कल्याणच्या देसाई खाडीत आढळला ॲलीगेटर मासा

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Bigg Boss 14 Grand Finale : रुबीना दिलैक बनली ‘शो’ची विनर, राहुलला पराभूत करून ट्रॉफी पटकावली

6 days ago

मुंबईतील हॉटेलमध्ये खासदाराची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये अधिकारी अन् माजी मंत्र्याचे नावामुळे खळबळ

5 days ago

Pune News : डुक्कर खिंड परिसरातील खड्डयात अडकले हरिण, अग्नीशमनकडून 2 तासात सुटका

4 days ago

बसमध्ये एक्स-गर्लफ्रेंडवर चाकूने केले 30 वेळा सपासप वार, तरीही वाचले महिलेचे प्राण

5 days ago

अभिमानास्पद ! PM नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

17 hours ago

पेट्रोलच्या किमतीपेक्षा Tax च जास्त , केंद्राचा सर्वाधिक वाटा; गेल्या 7 वर्षात 137 % वाढ

17 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat