बहुजननामा ऑनलाईन टीम – Weight Loss with Owa | वजन कमी करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. आम्ही एक असे ड्रिंक सांगणार आहोत, जे वजन कमी करण्यात उपयोगी (weight loss drink) आहे. हे ड्रिंक ओवा आणि जीरे (Owa and Cumin) यापासून तयार होते. नियमितपणे काही आठवडे हे ड्रिंक घेतल्यास काही आठवड्यातच वजन कमी होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जीरे आणि ओवा उपयोगी
जिर्यात अँटी-इंफ्लेमेट्री आणि अँटी-बायोटिक तत्व असते, जे शरीराची सूज कमी करते. यातील तत्व कोलेस्ट्रॉल लेव्हल सुद्धा नियंत्रणात ठेवतात. ओव्यात आयर्न, कॅल्शियम, फायबर, फॉस्फोरसशिवाय अनेक पोषकतत्व असतात. हे कॅलरी फूड आहे, यामुळे वजन कमी करता येते. यातील तत्व मेटाबॉलिक रेट स्ट्राँग करते.
असे तयार करा ड्रिंक
– एक चमचा जीरे, तेवढीच बडीसोप, एक चमचा सोडा आणि चमचाभर ओवा घ्या.
– एका भांड्यात 2 ग्लास पाणी टाकून उकळवा.
– आता या उकळत्या पाण्यात जीरे, सोडा, सोप आणि ओवा टाका.
– मिश्रण अर्धे झाल्यानंतर आचेवरून खाली उतरवा.
– मिश्रण कोमट झाल्यानंतर त्यामध्ये मध टाका.
– गाळून घ्या आणि कोमट असतानाच प्या.
– रिकाम्यापोटी याचे सेवन करू शकता.
Web Title :- Weight Loss with Owa | weight loss drink you can weight lose with ajwain
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 123 नवीन रुग्ण, 142 जणांना डिस्चार्ज