Weight Loss Tips | या ४ प्रकारे करा ओव्याचे सेवन, मिळेल इलियाना डिक्रूजसारखी Zero Figure

Weight Loss Tips | ajwain how to use celery for weight loss tea lukewarm water to get zero figure like ileana dcruz

बहुजननामा ऑनलाईन टीम – Weight Loss Tips | लठ्ठपणाने जगभरातील अनेक लोक त्रस्त आहेत, एकदा वजन वाढले की ते कमी करणे अवघड असते. वजन कमी (Weight Loss Tips) करण्यासाठी कठोर डाएट आणि हेवी एक्सरसाइज आवश्यक आहे. सर्वांकडे जिममध्ये घाम गाळण्यासाठी पुरेसा वेळ नाही. जर एखाद्याला बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D’Cruz) सारखी झिरो फिगर (Zero Figure) कमी कष्टात हवी असेल, तर तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता (How To Use Celery For Weight Loss).

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

वेट लॉससाठी या ४ प्रकारे करा ओव्याचे सेवन

१. ओव्याचे पाणी
ओव्याचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि मेटाबॉलिज्म वाढविण्यात मदत करते. यासाठी अर्धा चमचा ओवा एक ग्लास पाण्यात मिसळा आणि रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या. असे केल्याने पोट आणि कंबरेची चरबी झपाट्याने वितळेल.

 

२. ओव्याचा चहा
दूध आणि साखरेचा चहा वजन वाढवण्यासाठी आणि पचन बिघडवतो, त्याऐवजी ओव्याचा चहा प्यायल्यास वजन कमी करणे सोपे होईल. यासाठी एका पातेल्यात एक कप पाणी घाला, ते थोडे गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा ओवा घाला. आता पूर्ण उकळल्यानंतर ते गाळून प्या. (Weight Loss Tips)

 

३. भाजलेला ओवा
वजन कमी करण्यासाठी कढईत ओवा भाजून ठेवा. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत प्या,
यामुळे वजन तर कमी होतेच पण शरीराला अनेक फायदे होतात.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

४. ओव्याची पावडर
सर्वप्रथम, ओवा मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या आणि पावडरच्या स्वरूपात एका बाटलीत ठेवा.
रात्री अर्धा चमचा पावडर एक ग्लास कोमट पाण्यासोबत प्या. असे नियमित केल्यास वजन झपाट्याने कमी होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Tips | ajwain how to use celery for weight loss tea lukewarm water to get zero figure like ileana dcruz

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार

Devendra Fadnavis | मंत्रालयातील बोगस नोकर भरती प्रकरणी चौकशीनंतर कारवाई- उपमुख्यमंत्री फडणवीस (व्हिडिओ)

Pune Crime News | ब्रेड परत करण्यासाठी गेलेल्या मुलास बेदम मारहाण, समर्थ पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा