• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Diet Plans for Men : ‘हे’ 7 वेट लॉस डाएट प्लॅन पुरुषांसाठी बेस्ट, सहज कमी होते वजन

by Namrata Sandhbhor
February 25, 2021
in आरोग्य
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निरोगी शरीरासाठी योग्य वजन आवश्यक असते. कारण, लठ्ठपणामुळे डायबिटीज, हृदय आणि लिव्हरशी संबंधीत आजार होण्याचा धोका वाढतो. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये लठ्ठपणामुळे होणार्‍या आजारांचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांसाठी काही विशेष पोषकतत्व आवश्यक असतात आणि त्यांच्यासाठी वजन कमी करणे सोपे नसते. यासाठी 7 असे हेल्दी डाएट जाणून घेवूयात जे पुरुषांसाठी चांगले मानले जातात.

1) हाय प्रोटीन डाएट –
प्रोटीनची जास्त मात्रा निरोगी पद्धतीने वजन कमी करते. जेवणात जास्तीत जास्त प्रोटीनचा सहभाग केल्याने भूक कमी लागते. आणि वजन नियंत्रणात राहते. मांसपेशी मजबूत होतात. कॅलरी बर्न झाल्यानंतरही शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते.

2) मेडिटेरेनियन डाएट –
मेडिटेरेनियन डाएटमध्ये भरपूर भाज्या, फळे आणि मासे यांचा समावेश केला जातो. यामुळे वजन नियंत्रित राहते. गंभीर आजारांपासून बचाव होतो. डायबिटीज, कॅन्सर आणि हृदयाचे आजार दूर राहतात.

3) कडधान्य, प्लँट बेस्ड डाएट –
या डाएटमध्ये भाज्या, फळे, दही आणि बीन्ससह काही प्रमाणात अंडे, चीज आणि चिकनचा समावेश केला जातो. हा डाएट फायबर आणि पोषकतत्वयुक्त असतो.

4) लो कार्ब डाएट –
या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटची मात्रा जास्त असते. यामुळे पुरूषांचे वजन कमी होते, आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉल कमी होतात. ब्लड शुगर नियंत्रित राहते.

5) हाय फायबर डाएट –
हाय फायबर डाएट वजन घटवते. शेवटी आतड्यांमधील जमा फॅटपासून सुद्धा सुटका होते. अनेक गंभीर आजार दूर होतात.

6) पॅलियो डाएट –
पॅलियो डाएट वेगाने वजन कमी करते. आतून शरीर मजबूत होते. या डाएटमध्ये धान्य, शेंगा, रिफाईंड शुगर, सोडा आणि काही डेअरी प्रोडक्ट्स सेवन करण्यास सक्त मनाई असते. तर, जास्तीत जास्त, कडधान्य, हेल्दी फॅट्स, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा समावेश असतो.

7) व्हेजिटेरियन डाएट –
प्लँट बेस्ड फूडयुक्त या डाएटमध्ये भरपूर भाज्या, फळे, शेंगा आणि कडधान्यांचा समावेश असतो. स्टडीजनुसार, निरोगी शरीर आणि योग्य वजन नियंत्रित करण्यासाठी हे डाएट उपयोगी आहे. या डाएटमध्ये गोड ड्रिंक्स आणि खाण्याच्या गोड वस्तूंचा कमी समावेश केला जातो. या डाएटमुळे शरीरात कॅलरी खुप कमी जातात आणि वजन सहज कमी होते.

Tags: CerealdiabetesDiet Plans for MenFiberHealthy DietHeartMediterraneanPaleoPlant basedProteinvegetarianWeight lossकडधान्यडायबिटीजपुरुषांसाठी आहार योजनापॅलियोप्रोटीनप्लँट बेस्डफायबरमेडिटेरेनियनव्हेजिटेरियनहृदयहेल्दी डाएट
Previous Post

शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय ! 8 लाख विद्यार्थ्यांना मिळणार 21.36 कोटी परत

Next Post

Baramati News : विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर FIR दाखल

Next Post
crime-1-1

Baramati News : विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर FIR दाखल

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

आरोग्य

Diet Plans for Men : ‘हे’ 7 वेट लॉस डाएट प्लॅन पुरुषांसाठी बेस्ट, सहज कमी होते वजन

February 25, 2021
0

...

Read more

WhatsApp यूजर्सने व्हावे सावध ! आला आहे नवीन ‘स्कॅम’, असे वाचवा स्वत:ला

5 days ago

सोन्याचांदीला पुन्हा झळाळी ! सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

3 days ago

‘…. राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी-शिवसेनेच्या मंत्र्यांवर आहे का?’ शिवसेनेचा सवाल

5 days ago

…म्हणून 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस देणे शक्य नाही

4 days ago

…म्हणून होतंय DCP ‘जितेंद्र’ यांचं ‘कौतुक’ !

6 days ago

प्रेग्नन्सी थांबविण्याचा नवीन मार्ग; हात आणि खांद्यावर जेल लावून ‘स्पर्म’वर केले जाऊ शकते ‘कंट्रोल’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat