पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply | गुरुवारी (दि. 21) पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. वडगाव जलकेंद्र (Vadgaon Water Centre), वडगाव रॉ वॉटर (Vadgaon Raw Water) व राजीव गांधी पंपिंग (Rajiv Gandhi Pumping) येथील तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामासाठी या पंपींगच्या अखत्यारीत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यानंतर शुक्रवारी (दि. 22) सकाळी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा (Pune PMC Water Supply) केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) ही माहिती दिली आहे.
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार ?
वडगाव जलकेंद्र परीसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी
Web Title :- Water supply will be shut off in vadgaon of Pune on Thursday
हे देखील वाचा :
Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन केले गर्भवती, कोंढव्यात गुन्हा दाखल
Shivsena | नवनियुक्त शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच ‘या’ कारणामुळे राजीनामा
Pune Crime | SBI मध्ये नोकरीचे आमिष दाखवून महिलेला 17 लाखांचा गंडा