• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

26 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर ‘वारकरी संतपरंपरा’ दिसणार !

by sajda
January 25, 2021
in उत्सव
0
Warkari Saint Tradition

Warkari Saint Tradition

बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्राच्या वतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी ७२व्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२१) रोजी(Warkari Saint Tradition) होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे.
वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवत समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे. समाजाला विठ्ठल भक्ती शिकवली आहे. हीच संतपरंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मूर्ती समोर ‘श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शवण्यात आला आहे.
चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे प्रत्येकी ८ फूट उंचीचे फिरते पुतळे आहेत.
या चित्ररथावरील राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणाऱ्या भगवान श्री विठ्ठलाची कटेवर हात असणारी ८.५ फूट उंचीची राजस, सुकुमार मूर्ती अवतरली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात ८ फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे. यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत.
Tags: 26 जानेवारीWarkari Saint Traditionचित्ररथवारकरी संतपरंपरा
Previous Post

सेंसेक्स 50 हजारच्या पुढे गेल्याने बाजारात सुरू राहू शकतो ‘नफावसूली’चा काळ, ‘बजेट’कडे लागले सर्वांचे ‘लक्ष’

Next Post

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा हल्लाबोल! मुंबईत आज होणार मोठी रॅली, हजारो शेतकरी करणार कृषी कायद्याला विरोध

Next Post
agriculture law

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा हल्लाबोल! मुंबईत आज होणार मोठी रॅली, हजारो शेतकरी करणार कृषी कायद्याला विरोध

priyanka-robert-vadra
राजकीय

जर रॉबर्ट वाड्रा राजकारणात उतरले तर कुठून लढवणार निवडणूक ? UP च्या ‘या’ दोन जागांवर ‘डोळा’

February 26, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गांधी परिवारातील बहुतांश सदस्य राजकारणात सक्रिय आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यादेखील...

Read more
jayant-patil-chandrakant-patil

Sangli News : राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका अन् ‘फोनाफोनी’, BJP कडून ‘तो’ कार्यक्रम रद्द

February 26, 2021
Vinod-Deshmukh

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

February 26, 2021
ambani-trailer

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

February 26, 2021
farmer-money

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

February 26, 2021
Yuvraj-Singh

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

February 26, 2021
dead-body-man

Nashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा मृत्यू

February 26, 2021
doll

मुलीसाठी खरेदी करून आणली नवी बाहुली, आत पाहिले तर धक्काच बसला !

February 26, 2021
devendra-fadanvis-anil-deshmukh

देवेंद्र फडणवीस भडकले, म्हणाले – ‘गृहमंत्री कुठे आहेत ?,पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाहीत ?

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

सत्ताधारी नेत्यांच्या कार्यक्रमांवर निर्बंध नाही का? चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

7 days ago

माजी जिल्हा परिषद अध्यक्षासह नवनिर्वाचित सरपंच विरोधात गुन्हा दाखल; शिरूर तालुक्यातील घटना

3 hours ago

‘कात्रज’कडून गायीच्या दूध खरेदी दरात पुन्हा वाढ

7 days ago

Pune News : चंदननगर परिसरात शतपावली करणार्‍या महिलेकडील 48 हजारांची सोनसाखळी लांबवली

6 days ago

खेळण्यांसह रोजगारासाठी 2300 कोटी रुपये मंजूर, जाणून घ्या कोणत्या राज्यात सुरू होणार टॉय मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर

3 days ago

Coronavirus : ‘कोरोना’मुळे सरकार अलर्टवर ! राज्यात नाईट कर्फ्यू ? राज्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल ?

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat