बहुजननामा ऑनलाईन टीम – पुरामुळे उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे विविध मार्गाने नागरिक स्वतःचा बचाव करत आहेत. मात्र या पुरातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. एका दाम्पत्यांच्या घरात पाणी शिरल्याने ते दाम्पत्य न घाबरता पाण्याचा आनंद घेताना दिसत आहे.
तसेच या पाण्यात पोहण्याचा देखील आनंद या दोघांनी घेतला आहे. स्लो मोशनमध्ये याचा एक व्हिडिओ देखील त्यांनी रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धूम ठोकत आहे. या व्हिडिओला व्हायरल करण्यास नागरिक देखील मदत करत आहेत. हा व्हिडिओ कोणत्या परिसरातील आहे हे अद्याप कळालेले नाही. या दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात मनोरंजन पाहायला मिळणार आहे.

सध्या गंगा आणि यमुना नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून यामुळे हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुराचा मोठा फटका येथील नागरिकांना बसला आहे. दरम्यान या पुरामुळे नागरिक हैराण झाले असताना या दाम्पत्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
visit : Bahujannama.com
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा