नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर नौदलातील अधिकाऱ्याच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. यात तो अधिकारी वधूला इंप्रेस करण्यासाठी आपल्या साथीदारांसमोर 5 टास्क पू्र्ण करताना दिसत आहे.
वधूला इंप्रेस करण्यासाठी वराने 20 उंच उड्या मारल्या. याशिवाय दहा पुशअपही मारले. पुशअप मारताना प्रत्येक पुशपला तो आय लव्ह यू एलेना असं म्हणत होता. या नौदल अधिकाऱ्याने आपल्या साथीदारांसमोरच वधूला किस केलं. वधूही हे सर्व टास्क पाहून अचंबित झाली होती. एवढे करून हा अधिकारी थांबला नाही त्याने तिथे सर्वांसमोर वधूला उचलूही घेतले आणि म्हणाला की, वधूला इंप्रेस करण्याची कोणतीही संधी तो सोडू इच्छित नाही. त्याने सर्वांसमोर वधूला मिठीतही घेतले आणि तिच्यासोबत डान्सही केला.
ही जोडी केरळमधील आहे. लेफ्टनंट अभिनव असं या अधिकाऱ्याचं नाव आहे तर या वधूचं नाव आहे एलेना वर्गीज. हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला तेव्हा वाऱ्यासारखा सर्वत्र पसरला. सदर व्हिडीओ अजूनही व्हायरल होताना दिसत आहे.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या