• Latest
Vinod Tawde | bjp vinod tawde exclusive on devendra fadanvis and maharashtra future cm post on social media

Vinod Tawde | महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ विनोद तावडे?, विनोद तावडे म्हणाले – ‘राज्याच्या राजकारणात मला… ‘

March 21, 2023
Burglary Case

Pune Crime News | पुण्यातील भोसले नगर परिसरात पुन्हा जबरी चोरी, 85 तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला

November 29, 2023
Sinhagad Institute Embezzlement of Provident

Pune Crime News | कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचा अपहार, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्यावर गुन्हा

November 29, 2023
Bribe Case

ACB Trap News | लाचेची रक्कम स्वीकारताना कृषी अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

November 29, 2023
Murder In Pune Wagholi

Pune Crime News | लोणीकंद : वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे समलैंगिक संबंधातून बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या 21 वर्षीय तरूणाचा खून

November 28, 2023
Arrest

Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्ज प्रकरण : येरवडा कारागृहातील जेल पोलिसाला अटक

November 28, 2023
Cheating Fraud Case

Pune Crime News | पुणे : ओएलएक्सवर फर्निचर विकत घेण्याच्या नावाखाली 12 लाखांची फसवणूक

November 28, 2023
Cheating Fraud Case

Pune Crime News | पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 13 लाखांची फसवणूक

November 28, 2023
Molestation Case

Pune Crime News | विवाहितेचा विनयभंग करुन पळवून नेण्याची धमकी, शिवाजीनगर परिसरातील घटना

November 28, 2023
Kondhwa Police Station

Pune Crime News | मुलाला टिळा लावते, मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक येत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचार, पतीला अटक; कोंढवा परिसरातील घटना

November 28, 2023
Side Effects Of Banana With Milk

Side Effects Of Banana With Milk | ‘या’ लोकांनी एकत्र केळी आणि दूध खाऊ नये, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार

November 28, 2023
Brain Health

Brain Health | हिवाळ्यात मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, होईल अत्यंत फायदा…

November 28, 2023
Cheating Fraud Case

Pune Crime News | पिवळीची पांढरी गाडी करण्यासाठी आरटीओ एजंटकडून साडेसात लाखाची फसवणूक

November 28, 2023
Wednesday, November 29, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Vinod Tawde | महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ विनोद तावडे?, विनोद तावडे म्हणाले – ‘राज्याच्या राजकारणात मला… ‘

in ताज्या बातम्या, मुंबई, राजकारण, राजकीय
0
Vinod Tawde | bjp vinod tawde exclusive on devendra fadanvis and maharashtra future cm post on social media

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) तिकीट कापण्यात आले. यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले असले तरी ते राज्याच्या राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे नाव चर्चेत असतं. यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले, राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी स्वारस्य नाही, केंद्रीय राजकारणात बरंच शिकायला मिळतंय, त्यामुळे मी तिकडेच खूश असल्याचे तावडे यांनी सांगितले. तावडे यांनी भावी मुख्यमंत्र्याच्या चर्चेवर पडदा टाकला.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

विनोद तावडे (Vinod Tawde) यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बाजूला सारून विनोद तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सोशल मीडियात असते, असे विचारण्यात आले. यावर बोलताना तावडे म्हणाले, या गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मला महाराष्ट्रात येण्यास रस नाही. मला केंद्रात काम करायला आवडेल. केंद्राच्या राजकारणात खूप शिकायला मिळतंय. मात्र ज्यावेळी माझी राज्याला गरज असेल त्यावेळी मी नक्की सहकार्य करेन असेही तावडे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधाताली गटामध्ये विनोद तावडे असल्याच्या काही बातम्या येत आहेत. यावर बोलताना तावडे म्हणाले, राज्याच्या भाजप संघटनेमध्ये दोन गट नाहीत. महाराष्ट्र भाजप (Maharashtra BJP) संघटित असून एकदिलाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

एक मराठी माणूस 2024 सालच्या निवडणुकीत देशाच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावतोय हे निश्चितच अभिमानास्पद आहे.
प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्यानंतर मला हे काम करायला मिळतंय, असेही तावडे यांनी स्पष्ट केलं.
विनोद तावडे पुढे म्हणाले, गेल्या लोकसभेवेळी जिंकलेल्या 303 जागा आणि
इतर 60 जागांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केलं असून पढील वर्षभर यावर काम केले जाणार आहे.
राज्यात भाजप 45 टक्के मंत मिळवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Vinod Tawde | bjp vinod tawde exclusive on devendra fadanvis and maharashtra future cm post on social media

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कात्रज परिसरात दहशत निर्माण करणार्‍या गुंडांच्या टोळीवर ‘मोक्का’

Baramati NCP MP Supriya Sule | वारजे येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण; बारामती मतदार संघातील गॅस पाईपलाईन, सीएनजी आणि स्वछतेबाबतही सविस्तर चर्चा

Baramati NCP MP Supriya Sule | दौंड तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण

 

Tags: Assembly ElectionsBJPDevendra FadnavisGoogle Breaking News In Marathilatest Maharashtra Politicallatest marathi newslatest news on Maharashtra Politicalmaharashtra cmMaharashtra Political latest newsMaharashtra Political latest news todayMaharashtra Political marathi newsMaharashtra Political news today marathiMaharashtra Political News Yesterdaytoday's Maharashtra Political newsVinod TawdeVinod Tawde in marathi newsVinod Tawde news latest todayVinod Tawde news todayVinod Tawde news update todayVinod Tawde today latest in marathi newsVinod Tawde today update in marathi newsआजच्या ताज्या महाराष्ट्राच्या राजकीय बातम्याआजच्या महाराष्ट्राच्या राजकीय बातम्याकालच्या महाराष्ट्रातील राजकीय बातम्यागुगल मराठी बातम्याताज्या बातम्यादेवेंद्र फडणवीसभाजपमहाराष्ट्राच्या राजकीय ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या राजकीय बातम्यामुख्यमंत्रीविधानसभा निवडणुकविनोद तावडेविनोद तावडे आज मराठी बातम्यांमध्ये अपडेटविनोद तावडे आजच्या बातम्याविनोद तावडे आजच्या मराठी बातम्याविनोद तावडे बातम्या आजविनोद तावडे बातम्या आज अपडेट
Previous Post

Pune Crime News | कात्रज परिसरात दहशत निर्माण करणार्‍या गुंडांच्या टोळीवर ‘मोक्का’

Next Post

Dada Bhuse On Autorickshaw Driver-Owner | ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच धोरण निश्चिती – मंत्री दादाजी भुसे

Related Posts

Burglary Case
क्राईम

Pune Crime News | पुण्यातील भोसले नगर परिसरात पुन्हा जबरी चोरी, 85 तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला

November 29, 2023
Sinhagad Institute Embezzlement of Provident
क्राईम

Pune Crime News | कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचा अपहार, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्यावर गुन्हा

November 29, 2023
Bribe Case
अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

ACB Trap News | लाचेची रक्कम स्वीकारताना कृषी अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

November 29, 2023
Murder In Pune Wagholi
क्राईम

Pune Crime News | लोणीकंद : वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे समलैंगिक संबंधातून बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या 21 वर्षीय तरूणाचा खून

November 28, 2023
Arrest
क्राईम

Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्ज प्रकरण : येरवडा कारागृहातील जेल पोलिसाला अटक

November 28, 2023
Cheating Fraud Case
क्राईम

Pune Crime News | पुणे : ओएलएक्सवर फर्निचर विकत घेण्याच्या नावाखाली 12 लाखांची फसवणूक

November 28, 2023
Next Post
Dada Bhuse On Autorickshaw Driver-Owner | Policy to solve problems of autorickshaw drivers-owners soon - Minister Dadaji Bhuse

Dada Bhuse On Autorickshaw Driver-Owner | ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच धोरण निश्चिती - मंत्री दादाजी भुसे

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In