• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पुन्हा एका नागा साधूवर जीवघेणा हल्ला, गावकऱ्यांकडून लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

by Jivanbhutekar
December 27, 2020
in क्राईम, राज्य
0

पैठण : बहुजननामा ऑनलाईन – औरंगाबाद जिल्ह्यातील मेहरबान तांडा (ता. पैठण) येथे एका नागा साधूवर ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. 25) लाठ्या- काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात साधू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशगिरी महाराज असे ग्रामस्थांच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या नागा साधूचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावर निलजगाव (ता.पैठण) येथील गावकरी श्रीराम टेकडीवर दर्शनासाठी आले होते. दिंडीतील गावकरी व टेकडीवरील गणेशगिरी महाराज (पंच दशनाम जुना आखाडा, उत्तराखंड) यांच्यात बाचाबाची होऊन प्रकरण चिघळले. गावकरी आक्रमक झाल्यानंतर गणेशगिरी महाराज दोन्ही हातात तलवार घेऊन गावकऱ्यांसमोर उभे राहिले. महाराजांनी तलवार काढल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्यावर लाठा- काठ्यांचा वापर करत तुफान दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. यात महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांना भक्तांनी शनिवारी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

जीवघेणा हल्ला होऊनही गुन्ह्याची नोंद नाही, पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य
महाराजांनी श्रीराम टेकडीचा केलेला विकास व टेकडीला आलेले तीर्थक्षेत्राचे स्वरूप लक्षात घेता गावकरी वर्षभरापासून कुरापती काढत महाराजांना दमदाटी करत असल्याचे त्यांच्या शिष्यांचे म्हणणे आहे. या प्रकारातूनच शुक्रवारी महाराजांवर हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाबाबत बिडकीन पोलीस ठाणे अनभिज्ञ असून हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Tags: aurangabadganeshgiri maharajGovernment HospitalNaga sadhuvillagers attack ganeshgiri maharajऔरंगाबादगणेशगिरी महाराजनागा साधूशासकीय रुग्णालय
Previous Post

यूरोपच्या 8 देशांमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन : WHO

Next Post

‘वन डे’त सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांमध्ये लोकेश राहुल

Next Post

'वन डे'त सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांमध्ये लोकेश राहुल

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

क्राईम

पुन्हा एका नागा साधूवर जीवघेणा हल्ला, गावकऱ्यांकडून लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

December 27, 2020
0

...

Read more

Pune News : विद्यार्थ्यांना रिक्‍त जागेवर प्रवेश द्या, महाराष्ट्र नागरिक कृती समितीची मागणी

4 days ago

मुस्लिम धर्मगुरुला 1075 वर्षांची शिक्षा, 1000 गर्लफ्रेंड्ससोबत व्यतीत करत होता आयुष्य

4 days ago

Pune News : फरसाण न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांकडून दुकानदारावर कोयत्याने वार, कोंढव्यातील घटना

6 days ago

13 जानेवारी राशीफळ : कर्क राशीवाल्यांना मिळू शकते खुशखबर ! धनु राशीवाल्यांनी रहावे विरोधकांपासून सतर्क

4 days ago

’साक्षी महाराजांनी BJP ची केली पोलखोल, AIMIM आहे भाजपाची गुप्त शाखा’, शिवसेनेचा ओवैसी यांच्यावर ‘हल्ला’

14 hours ago

Sangli News : जत ते सांगोला रोडवरून जाणार्‍या सराफाच्या डोळयात चटणी टाकून 2 कोटी 33 लाखाचे सोन्याची बिस्कीटे लंपास

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat