मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात एकूण 22 उमेदवारांच्या नावाच समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीची यादी पुढीलप्रमाणे-
उमेदवाराचे नाव विधानसभा जात
1) सुरेश जाधव शिराळा रामोशी
2) डॉ. आनंद गुरव करवीर गुरव
3) बबनराव उर्फ दिलीप पांडुरंग कावडे दक्षिण कोल्हापूर गोंधळी
4) बाळकृष्ण शंकर देसाई – कराड दक्षिण लोहार
5) डॉ बाळासाहेब चव्हाण कोरेगाव नंदिवाले
6) दीपक नारायण शामदिरे कोथरुड कैकाडी
7) अनिल शंकर कुऱ्हाडे शिवाजीनगर वडार
8) मिलिंग इ. काची कसबा पेठ काची-राजपूत
9) शहानवाला जब्बार शेख भोसरी छप्परबंद
10) शाकिर इसालाल तांबोळी इस्लामपूर तांबोळी
11) किसन चव्हाण पाथर्डी-शेवगाव पारधी
12) अरुण जाधव कर्जत-जामखेड कोल्हाटी
13) सुधीर शंकरराव पोतदार औसा सोनार
14) चंद्रलाल वकटुजी मेश्राम ब्रम्हपुरी ढीवर
15) अरविंद सांडेकर चिमूर माना
16) माधव कोहळे राळेगाव गोवारी
17) शेख शफी अब्दुल नबी शेख जळगाव पटवे-मुस्लिम
18) लालसू नागोटी अहेरी माडिया
19) मणियार राजासाब लातूर शहर मणियार
20) नंदकिशोर कुयटे मोर्शी भोई
21) अॅड. आमोद बावणे वरोरा ढीवर
22) अशोक विजय गायकवाड कोपरगाव भिल्ल
Visit : bahujannama.com