• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Video : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीनं शेअर केलं आगामी सिनेमाचं ‘मोशन पोस्टर’

by sajda
January 12, 2021
in bollywood news
0
Sapna Chowdhury

Sapna Chowdhury

बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते. काही दिवसांपूर्वी सपनाचा एक फोटो समोर आला होता जो खूप व्हायरल झाला होता. खास बात अशी की, या फोटोत ती तिच्या मुलासोबत दिसली होती. आता पु्न्हा एकदा सपना एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे.

सपनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती एका लहान मुला सोबत दिसत आहे. आकाशाकडे बोट करत ती त्या मुलाला काहीतरी दाखवत आहे. बॅकग्राऊंडला एक म्युझिकही सुरू आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं की, आता फक्त 9 दिवस उरले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सपना तिच्या लोरी या आगामी हरियाणवी सिनेमाची आतुरतेनं वाट पहात आहे. हा व्हिडीओ याच सिनेमातील मोशन पोस्टर व्हिडीओ आहे. या सिनेमातून ती आईबद्दलचा खास संदेश देताना दिसणार आहे. सपनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजणांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. चाहते तिचं कौतुक करत आहेत.

4 ऑक्टोबर 2020 रोजी सपनाननं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारी 2020 मध्ये बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत एका मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत सिक्रेट मॅरेज केलं होतं. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या लग्नाची बातमी आणि फोटो समोर आले होते. 4 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं. वीर साहू सिंगर, कंपोजर लिरीसिस्ट, अ‍ॅक्टर आहे. त्याला हरियाणाचा बब्बू मान म्हटलं जातं.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे. आता लवकरच ती लोरी सिनेमात काम करताना दिसणार आहे.

Tags: Sapna Chowdhuryआगामी सिनेमामोशन पोस्टरसपना चौधरी
Previous Post

फायद्याची गोष्ट ! फक्त 20 हजार रूपये गुंतवून मिळवा 3.5 लाख, खरचं हा व्यवसाय करेल तुम्हाला मालामाल

Next Post

सपना चौधरीने मुलाचे नाव ठेवले अगदी ‘युनिक’, चाहत्यांशी झालेल्या संभाषणात सांगितले, लॉन्च केले चॅनल

Next Post
Haryanvi singer Sapna Chaudhary

सपना चौधरीने मुलाचे नाव ठेवले अगदी 'युनिक', चाहत्यांशी झालेल्या संभाषणात सांगितले, लॉन्च केले चॅनल

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

नितीश सरकारचा मोठा निर्णय ! रस्ते अपघातास कारणीभूत ठरल्यास रद्द होणार वाहनाचे रजिस्ट्रेशन, लायसन्स देखील होणार कॅन्सल

5 days ago

ना कोणतेही व्यसन, ना Non-Veg, शुद्ध शाकाहारी आहेत अनिल अंबानी; दागिने विकून देताहेत वकिलाची फी

5 days ago

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

9 hours ago

राज्यात पुन्हा Lockdown होणार का ? ठाकरे सरकारमधील या दिग्गज मंत्र्यानं केला खुलासा, म्हणाले…

3 days ago

CM ममता बॅनर्जी यांच्या घरी विशेष पूजा; भाजप म्हणते – बंगालमध्ये येणार ‘भगवी लाट’

3 days ago

चित्रा वाघ पुन्हा अडचणीत, पती किशोर वाघ यांच्याविरूध्द ‘या’ आरोपाखाली गुन्हा दाखल; राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat