• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Video : ‘शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड…’ MP नवनीत राणांच्या उखाण्यावर पडल्या टाळ्या

by sajda
January 15, 2021
in इतर
0
MP Navneet Rana

MP Navneet Rana

बहुजननामा ऑनलाइन टीम – मकर संक्रातीनिमित्त युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावतीमध्ये आयोजित केलेला पतंग महोत्सव यंदा बहारदार ठरला तो अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी घेतलेल्या खास उखाण्यामुळे(MP Navneet Rana). ‘शंकराच्या पिडींवर संत्र्यांची फोड, रवींचं बोलणं साखरेपेक्षा गोड’ असा उखाणा खा. राणा यांनी घेतल्यानंतर महिलांच्या टाळ्यांचा एकच आवाज झाला. याच महोत्सवात खा. राणा यांनी संक्रांतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या

युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते  महोत्सवात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दोघांनीही पतंग बाजी केली. महोत्सवात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. महोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारने सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी पतंगावर स्लोगन लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर त्यांनी हा खास उखाणा घेऊन महोत्सव अधिकच बहारदार बनवला.

खा. राणा यांनी गेल्या अनेक महिन्यात वारंवार ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीवरून त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका करत राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी लोकसभेत केली होती. कोरोना काळात खाजगी रुग्णालयात रुग्णांची लाखों रुपयांनी लूट होत आहे. ही लूट थांबविण्यासाठी आकस्मिक कायदा लागू करावा, विदर्भात ऑक्सिजनची कमतरता आहे. अनेकांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमवावे लागले आहे, अशी माहिती देत खा. राणा यांनी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती.

Tags: MP Navneet Ranaउखाण्यानवनीत राणां
Previous Post

Pune News : निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

खेळपट्टीवर ‘रोलर’ फिरवणारा आज ऑस्ट्रेलियाकडून खेळतोय शतकी कसोटी

Next Post
century Test

खेळपट्टीवर 'रोलर' फिरवणारा आज ऑस्ट्रेलियाकडून खेळतोय शतकी कसोटी

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

परराज्यातून आयात होणाऱ्या वाळूला आता लागणार 10 % रॉयल्टी

6 days ago

संतापजनक ! भाजप पदाधिकाऱ्यासह 4 जणांचा 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार

6 days ago

शिवसेनेचा BJP ला थेट इशारा, म्हणाले – ‘पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत’

4 days ago

कॉंग्रेसचा ‘गौप्यस्फोट’ ! खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईट नोटमध्ये भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं नाव, उलट-सुलट चर्चेला उधाण

4 days ago

अर्जुनवर घराणेशाहीची टीका, यावर सचिन तेंडुलकर म्हणाला…

4 days ago

‘गायछाप’च्या उत्पादकावरील प्राप्तीकराच्या छाप्यात 335 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat