• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Video : ऐतिहासिक सामन्यानंतर भारतीय संघाचा ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ आला समोर

by sajda
January 12, 2021
in क्रिडा
0
Indian team

Indian team

बहुजननामा ऑनलाइन टीम – सिडनीत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने कडवी झुंज देत( Indian team) सामना अनिर्णित राखला. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा आणि तिसऱ्या व चौथ्या दिवशी झालेल्या वर्णभेदात्मक टिप्पणी या परिस्थितीत कसोटी वाचवण्याचं आव्हान असताना ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत ऑस्ट्रेलियाला अनपेक्षित धक्के दिले. त्यानंतर हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी पाचव्या दिवशीचे संपूर्ण तिसरं सत्र खेळून कसोटी अनिर्णित राखली. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

या व्हिडीओत जबरदस्त कामगिरी केल्यानतर हनुमा विहारी आणि आर अश्विन ड्रेसिंग रुममध्ये येताना दिसत आहेत. ‘सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील ऐतिहासिक सामन्यानंतर आम्ही तुमच्यासाठी ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ आणला आहे’ असं कॅप्शन पोस्टसोबत देण्यात आली आहे. दरम्यान, चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी असून ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या सामन्यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. विजयासाठीचं ४०७ धावांचं उद्धिष्ट गाठताना भारताचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा आणि पंत यांनी १४८ धावांची खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्यानंतर आर अश्विन आणि विहारी यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडत कसोटी अनिर्णित राखली. त्यानंतर ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ भारतीय संघाने प्रसिद्ध केला.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

या व्हिडीओत कर्णधार अजिंक्य रहाणे सर्वात प्रथम येत हनुमा विहारी आणि आर अश्विन यांचं अभिनंदन करताना दिसत आहे. व्हिडीओत रोहित शर्मा तसंच इतर खेळाडूही यानंतर एकमेकांचं अभिनंदन करत आहेत. सामना संपल्यानंतर भारतीय संघाची प्रतिक्रिया दाखवणारा व्हिडीओ Cricket.com.au नेही शेअर केला आहे. यामध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री सर्वांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. व्हिडीओत अजिंक्य रहाणे, सिराज, बुमराह इतर खेळाडूही मोलाची कामगिरी निभावणाऱ्या हनुमा विहारी आणि अश्विनचं मैदानात येऊन कौतुक करताना दिसत आहेत.

Tags: dressing roomhistoric matchindian teamड्रेसिंग रुमभारतीय संघ
Previous Post

Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक कंट्रोल रूममध्ये ‘तैनात’, पोलीस अधीक्षकांचा आदेश

Next Post

Mumbai News : धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, मुंबईतील ‘या’ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज

Next Post
dhananjay Munde

Mumbai News : धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, मुंबईतील 'या' पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज

Raj Thackeray Girish Mahajan
नाशिक

गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

March 6, 2021
0

नाशिकः बहुजननामा ऑनलाइन - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. मनसे प्रमुख...

Read more
Modi-pawar

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
Shrikant Moghe

अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

March 6, 2021
LPG

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

मुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू

4 days ago

औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरमधील ‘त्या’ प्रकरणावरून फडणवीस संतापले, अजित पवार म्हणाले – ‘हे प्रकरण वेगळं’

2 days ago

शिवसेना आमदाराच्या संपूर्ण कुटुंबालाच ‘कोरोना’ची बाधा, 14 जण पॉझिटिव्ह

9 hours ago

आता कोरोना लसीकरण 24 तास खुले; लसीकरणासाठी वेळेची मर्यादा नाही -आरोग्यमंत्री हर्षवर्धन

3 days ago

सामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन

6 days ago

प्रशांत किशोर पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री ? फक्त 1 रुपये असणार पगार, जाणून घ्या काय मिळणार सुविधा

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat