• Latest
Vaccination Certificate | taking corona vaccine certificate mandatory to buy liquor in nilgiris district of tamilnadu

Vaccination Certificate | काय सांगताय ! होय, आता दारुसाठीही लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधणकारक; ‘या’ जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

September 27, 2021
Narendra Modi | this is the time to take back the country from the looters and corruptionist pm modis direct warning from red fort pm narendra modi

Narendra Modi | ‘देशाला लुटणार्‍यांकडून परत घ्यायची हीच ती वेळ’; PM मोदी

August 15, 2022
CM Eknath Shinde | cm eknath shinde told the police that no action should be taken against anyone including mp rajan vikhare and kedar dighe thane news

CM Eknath Shinde | नोटीस बजावूनही राजन विचारे अन् केदार दिघे सोहळ्याला उपस्थित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

August 15, 2022
Pune Crime | Gangster terror in the name of Appa Londhe The driver was beaten up for asking money for panipuri the stall vandalized

Pune Crime | अप्पा लोंढेच्या नावाने गुंडाची दहशत ! पाणीपुरीचे पैसे मागितल्याने चालकाला मारहाण, स्टॉलची केली तोडफोड

August 15, 2022
PI Appasaheb Shewale | Police Inspector Appasaheb Shewale announced President's Police Medal

PI Appasaheb Shewale | पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 15, 2022
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Monday, August 15, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Vaccination Certificate | काय सांगताय ! होय, आता दारुसाठीही लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधणकारक; ‘या’ जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

in इतर, ताज्या बातम्या
0
Vaccination Certificate | taking corona vaccine certificate mandatory to buy liquor in nilgiris district of tamilnadu

File Photo

हैदराबाद : वृत्तसंस्था – Vaccination Certificate | कोरोनाची दुसरी लाट (Corona virus) ओसरत असली तरी संभाव्य तिस-या लाटेची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली. तरीही कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. दरम्यान अनेक काही गोष्टींसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्राची (Vaccination Certificate) अट ठेवण्यात आली आहे. मुंबई लोकल ट्रेन, विंमान, अन्य ट्रेनसाठी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे. यातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे. आता दारुसाठीही लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधणकारक करण्यात आलं आहे. तामिळनाडूतील (Tamil Nadu) नीलगिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने (District Administration) हा नियम काढला आहे.

सरकारी दारू विक्री केंद्रातून दारू विकत घ्यायची असेल तर आधार कार्ड आणि लसीकरणाचं (Vaccination Certificate) प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये राज्य सरकारची कंपनी तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) अधिकृतपणे दारू विक्रीचं काम करते. या दुकानांतून मिळणारी दारू पाहिजे असल्यास कोविड-19 (Covid-19) प्रतिबंधक लशीचा किमान 1 डोस घेतल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याबाबत नीलगिरीच्या जिल्हाधिकारी जे. इनोसंट दिव्या (Collector J. Innocent Divya) यांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात अशी योजना राबवणारा नीलगिरी हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.

आमच्या जिल्ह्यातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या सुमारे 97 टक्के लोकसंख्येला आम्ही लस दिली आहे. सरकारी अधिकारी घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत. तुम्ही लस घेतल्यानंतर 2-3 दिवस दारू पिऊ शकणार नाही असा समज पसरल्यामुळे दारुडे लोक लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत असं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे जिल्हा 100 टक्के लसीकृत करण्याचं आमचं ध्येय पूर्ण होत नव्हतं. त्यामुळे आम्ही ही योजना जाहीर केली जेणेकरून अधिक लसीकरण होऊ शकेल. लशीचा किमान 1 डोस घेतलेल्या व्यक्तीने SRF ID आणि त्याचा फोन नंबर सरकारी दुकानातील विक्रेत्याला दाखवला की त्याला दारू खरेदी करता येते. अशी माहिती जिल्हाधिकारी जे. इनोसंट दिव्या (Collector J. Innocent Divya) यांनी दिली आहे.

दरम्यान, आमच्या जिल्ह्यातल्या 97 टक्के जनतेने कोरोनाप्रतिबंधक लसीचा किमान पहिला अथवा 2 डोस घेतले आहेत. उर्वरित लोकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करण्याचं आमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केलीय. असं त्या म्हणाल्या. दरम्यान, नीलगिरी जिल्ह्याने 1 सप्टेंबर 2021 पासून ही योजना सुरू केली असून लसीकरणाचं प्रमाण वाढावं म्हणून ही योजना लागू केल्याचं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे.

Web Title : Vaccination Certificate | taking corona vaccine certificate mandatory to buy liquor in nilgiris district of tamilnadu

DGP Sanjay Pandey | परमबीर सिंहासह ‘त्या’ 25 पोलिस अधिकार्‍यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर गृह विभागानं घेतला ‘हा’ निर्णय, डीजीपींना केली ‘ही’ सूचना

Royal Enfield च्या पसंतीच्या बाईकला आता तुम्ही देऊ शकता मनासारखा ‘लूक’, घरबसल्या अशाप्रकारे करू शकता रंग-रूपाची निवड

Online Rummy | हायकोर्टचा मोठा निर्णय; म्हणाले – ‘ऑनलाइन रमी एक कौशल्यपूर्ण खेळ, यावर बंदी घालणे असंवैधानिक’

Tags: #Covid 191 Dos1 डोस2 doses2 डोसAadhar CardaircraftBindingCollector J. Innocent Divya)Eucalyptusj. Innocent DivyaliquorLiquor Sales Centerlocal trainmumbaiSecond WaveState Marketing CorporationTamil NaduTASMACThird WaveTrainVaccination Certificateआधार कार्डकोविड 19जे. इनोसंट दिव्याट्रेनतमिळनाडूतिसरी लाटदारुदारू विक्री केंद्रदुसरी लाटनीलगिरीबंधनकारकमुंबईलसीकरण प्रमाणपत्रलोकल ट्रेनविमानस्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन
Previous Post

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळेल डबल ‘बोनस’, जाणून घ्या किती वाढून येणार वेतन

Next Post

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरण : पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; म्हणाल्या…

Related Posts

Narendra Modi | this is the time to take back the country from the looters and corruptionist pm modis direct warning from red fort pm narendra modi
ताज्या बातम्या

Narendra Modi | ‘देशाला लुटणार्‍यांकडून परत घ्यायची हीच ती वेळ’; PM मोदी

August 15, 2022
CM Eknath Shinde | cm eknath shinde told the police that no action should be taken against anyone including mp rajan vikhare and kedar dighe thane news
इतर

CM Eknath Shinde | नोटीस बजावूनही राजन विचारे अन् केदार दिघे सोहळ्याला उपस्थित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

August 15, 2022
Pune Crime | Gangster terror in the name of Appa Londhe The driver was beaten up for asking money for panipuri the stall vandalized
इतर

Pune Crime | अप्पा लोंढेच्या नावाने गुंडाची दहशत ! पाणीपुरीचे पैसे मागितल्याने चालकाला मारहाण, स्टॉलची केली तोडफोड

August 15, 2022
PI Appasaheb Shewale | Police Inspector Appasaheb Shewale announced President's Police Medal
ताज्या बातम्या

PI Appasaheb Shewale | पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 15, 2022
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral
ताज्या बातम्या

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river
ताज्या बातम्या

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Next Post
Pankaja Munde | pankaja munde criticizes ncp leader dhananjay munde over karuna sharma arrest in beed

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरण : पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; म्हणाल्या...

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In