• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नियम तोडून प्रमोशन मिळवणाऱ्यांना CM योगींचा दणका, 4 अधिकाऱ्यांना करावं लागणार शिपायाचं काम

by Jivanbhutekar
January 10, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
yogi adityanath

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चार अधिकाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. ३ नोव्हेंबर २०१४ मध्ये ४ अधिकाऱ्यांनी नियम तोडून प्रमोशन घेतल्याची माहिती समोर आली. तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाईचा बडगा उचलत त्यांना शिपायाची नोकरी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, चार अधिकाऱ्यांनी नियमबाह्य प्रमोशन घेतल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना थेट अधिकारी पदावरून आता शिपायाची नोकरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमबाह्य प्रमोशन घेऊन उच्च पदावर किंवा अधिकारी पदावर जात असल्याच्या घटना पाहायला मिळतात. पण आता अशा घटनांवर चाप लावण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०१४ रोजी नरसिंह यांची शिपाई म्हणून तर दयाशंकर यांची चौकीदार म्हणून नेमणूक झाली होती. अनिल कुमार सिंह आणि विनोद कुमार शर्मा सिनेमा ऑपरेटर आणि सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या चारही जणांनी नियम तोडून एकाच वेळी ४ पदांवर आपलं प्रमोशन करून घेतलं. याची माहिती सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाई केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या सूचना विभागातील ४ अधिकाऱ्यांच्या प्रमोशनवर केलेल्या कारवाईमुळे नियम तोडून प्रमोशन मिळवणाऱ्यांवर चाप बसेल असा विश्वास योगी आदित्यनाथ सरकारला आहे. आता या अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या जागी शिपाई, ऑपरेटर आणि सहाय्यक अशा ४ जागा चार अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Tags: Chief Minister Yogi AdityanathNarasimhaNokrioperatorpeonpromotionuttar pradeshउत्तर प्रदेशऑपरेटरनरसिंहनोकरीप्रमोशनमुख्यमंत्री योगी आदित्यनाथशिपाई
Previous Post

ठाकरे सरकारचा दणका ! देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह ‘या’ नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात

Next Post

राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती, समस्या असल्यास थेट ‘या’ नंबरवर करा कॉल

Next Post
bird flu

राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती, समस्या असल्यास थेट 'या' नंबरवर करा कॉल

Please login to join discussion
Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

yogi adityanath
राजकीय

नियम तोडून प्रमोशन मिळवणाऱ्यांना CM योगींचा दणका, 4 अधिकाऱ्यांना करावं लागणार शिपायाचं काम

January 10, 2021
0

...

Read more

Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा हस्तगत

3 days ago

Pune News : दिव्यांगांसोबत नववर्षानिमित्त ‘सूर्यदत्ता’चा जल्लोष ! चैतन्य देवढेला महापौर मोहोळ यांच्या हस्ते ‘सूर्यगौरव संगीत युवारत्न राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

5 days ago

स्कूल क्लासच्या WhatsApp ग्रुपवर पॅरेंट्सने पाठवले पॉर्न, होऊ शकते कारवाई

6 days ago

Pune News : दुबई प्रवासासाठी बनावट पासपोर्ट व आधारकार्ड तयार करणाऱ्यास अटक

5 days ago

डेटिंगबाबत काय विचार करते जान्हवी कपूर, करीनाच्या शो मध्ये केला खुलासा

2 days ago

Corona Vaccination : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना पहिल्या लसीचा मान

22 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat