• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’

by Balavant Suryawanshi
March 6, 2021
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
opec

opec

बहुजननामा ऑनलाईन – पेट्रोल दरवाढीसाठी महत्त्वाचे कारण ठरलेल्या कच्च्या तेलाच्या किमती कमी व्हाव्यात, यासाठी भारताने OPEC या कच्चे तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या संघटनेकडे तेलाचे उत्पादन वाढविण्याची मागणी केली होती. मात्र, ओपेकचा प्रमुख घटक असलेल्या सौदी अरेबियाने उलट भारतालाच सुनावले आहे. तुम्ही गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त दरातील तेल वापरा, असे सौदीने भारताला सांगितले आहे. त्यामुळे सध्यातरी ओपेककडून उत्पादन वाढवून कच्च्या तेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता कमी दिसत आहे.

OPEC ने नुकत्याच झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत तेलाचे उत्पादन न वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. यावेळी भारताचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्पादनावरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा वाढून त्याच्या किमती कमी होतील, पर्यायाने भारतातील पेट्रोलचे भाव कमी होतील. मात्र, ओपेक देशांनी भारताची ही मागणी फेटाळली. याबाबत सौदीचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअजीझ बिन सलमान यांनी भारताला वेगळाच सल्ला दिला आहे.

भारताने त्यांच्या साठ्यामधून गेल्या वर्षी अत्यंत स्वस्त दरात खरेदी केलेले कच्चे तेल वापरावे, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 19 डॉलर प्रतिबॅरलच्या होत्या. त्यावेळी भारताने जवळपास 1 कोटी 67 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करून विशाखापट्टणम आणि मंगलोर, पदुरच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमध्ये ठेवले आहे ते तेल वापरावे, असा सल्ला सलमान यांनी दिला आहे.

Tags: Crude oilEnergy Minister Prince Abdulaziz bin SalmanInternational MarketOil SupplyOPECpetrolPetroleum Minister Dharmendra PradhansaudiSaudi ArabiaStrategic Petroleum ReserveVirtual meetingVisakhapatnamआंतरराष्ट्रीय बाजारपेठऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअजीझ बिन सलमानओपेककच्चे तेलतेल पुरवठापेट्रोलपेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधानविशाखापट्टणमव्हर्च्युअल बैठकसौदीसौदी अरेबियास्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व ऑपरेशन अँड मेन्टेनन्स
Previous Post

Pune News : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

Next Post

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

Next Post
pm narendra modi

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya
मनोरंजन

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला...

Read more
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
reliance-jio-best-three-postpaid-plan-offering-up-to-200gb-data-and-unlimited-calling

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

April 12, 2021
chapter-case-against-arnab-goswami-closed

अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील ‘चॅप्टर केस’ बंद

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

opec
ताज्या बातम्या

पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’

March 6, 2021
0

...

Read more

मोठी बातमी ! दिल्लीतील AIIMS च्या 35 डॉक्टरांना कोरोना; अनेकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला होता

3 days ago

देशात आजही ‘कोरोना’चा नवा उच्चांक ! गेल्या 24 तासात 1.31 लाख नवे रुग्ण तर 775 हून अधिक मृत्यू

3 days ago

महाराष्ट्रासाठी कोविड लस पंतप्रधानांनी उपलब्ध करून द्यावी – कोमल सावंत

2 days ago

Coronavirus in India : कोरोनाची उच्चांकी ! 24 तासात 1.45 लाख नवीन रुग्ण, 794 रुग्णांचा मृत्यु

2 days ago

लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांचे मोठे विधान,’…तर कडक लॉकडाऊन निश्चित’

2 days ago

राहुरीत अपहरण केलेल्या पत्रकाराची निर्घृण हत्या झाल्याचे उघड, अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat