• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

H-1B Visa : लाखों भारतीयांसाठी खुशखबर ! नागरिकत्व विधेयक 2020 अमेरिकेच्या संसदेत सादर, ‘ग्रीन कार्ड’ला मिळाला ग्रीन सिग्नल

by ajayubhe
February 19, 2021
in international news
0
biden-office

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेच्या संसदेत ‘अमेरिकी नागरिकता बिल 2021’ सादर करण्यात आले. हे बिल पास झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांना ‘ग्रीन कार्ड’ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय इतर दुसऱ्या देशांतील नागरिक जे अमेरिकेत राहतात त्यांनाही ‘ग्रीन कार्ड’ मिळू शकते.

भारतीयांसाठी ‘डबल गिफ्ट’

अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांसह H-1B व्हिसावर राहणाऱ्यांना आता अमेरिकेत राहून काम करणाची परवानगी ‘अमेरिकी नागरिकता बिल 2021’पासून मिळणार आहे. अमेरिकेत सुमारे 5 लाख असे भारतीय राहत आहेत, ज्यांच्याकडे वैध दस्तावेज नाही. या कायद्यानंतर त्यांच्यासाठी नागरिकता मिळवण्याचे दरवाजेही उघडतील, असे एका अहवालातून सांगितले आहे.

बायडेन यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आशा

अमेरिकेत ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो भारतीय प्रोफेशनल्सलाही  हा कायदा बनल्यानंतर लाभ मिळणार आहे. अमेरिकेत जेव्हा ज्यो बायडेन यांचे सरकार सत्तेत आले तेव्हा नागरिकता कायद्यावर लवकरच निर्णय होईल,अशी आशा व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता संसदेत ‘नागरिकता बिल’ सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या बिलाचे रुपांतर लवकरच कायद्यात होईल, अशी आशा आहे.

राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतर कायदा

अमेरिकेच्या संसदेत ‘अमेरिकी नागरिकता बिल 2021’ सादर केले असून, आता अमेरिकेच्या दोन्ही सभागृहातील ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ आणि सिनेटमध्ये पास झाल्यानंतर हे बिल राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडे पाठविले जाणार आहे. राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतर ‘अमेरिकी नागरिकता बिल 2021’ कायदा लागू केला जाणार आहे.

Tags: americaGreen CardH-1B VisaH-1B व्हिसाJoe BidenU.S. Citizenship Bill 2021USWashingtonअमेरिकी नागरिकता बिल 2021ग्रीन कार्डवॉशिंग्टन
Previous Post

गँगस्टर गजा मारणेच्या मिरवणूकीबाबत अजित पवार म्हणाले…

Next Post

आता ‘या’ नवीन पध्दतीनं लोकांचे बँक अकाऊंट होताहेत रिकामे ! सरकारी एजन्सी NPCI नं दिला इशारा

Next Post
Cyber crime

आता 'या' नवीन पध्दतीनं लोकांचे बँक अकाऊंट होताहेत रिकामे ! सरकारी एजन्सी NPCI नं दिला इशारा

7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent
राष्ट्रीय

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने देशातील 52 लाख कर्मचार्‍यांना डीए देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या पावलाने देशातील...

Read more
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
we-have-requested-the-cm-to-announce-a-complete-lockdown-in-the-state-from-tomorrow-at-8-pm-this-was-the-request-of-all-ministers-to-cm-now-it-is-his-decision-maharashtra-health-minister-rajesh-top

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

biden-office
international news

H-1B Visa : लाखों भारतीयांसाठी खुशखबर ! नागरिकत्व विधेयक 2020 अमेरिकेच्या संसदेत सादर, ‘ग्रीन कार्ड’ला मिळाला ग्रीन सिग्नल

February 19, 2021
0

...

Read more

कडक सॅल्युट ! कोरोना काळात ‘ती’ ड्युटी अन् आई म्हणून बजावतेय दोन्ही कर्तव्य, लोकांकडून कौतुक

2 days ago

नारायण राणेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘अनिल देशमुखांनी CBI ला दिलेल्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतलंय’

4 days ago

‘कोरोनासाठी काही प्रमाणात आम्ही राजकीय नेतेही दोषी’

3 days ago

पुन्हा एकदा कुटुंबासोबत पाहू शकाल रामकथा, जाणून घ्या कधी आणि कुठं

6 days ago

RT-PCR च्या कचाटयात का येत नाही कोरोना? वॅक्सीन कशामुळं गरजेचं – BHU च्या तज्ञाने सांगितलं

4 days ago

फायद्याची गोष्ट ! केवळ 50 हजारात सुरू करा हा व्यवसाय अन् मिळवा लाखोंचा नफा, जाणून घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat