बहुजननामा :ऑनलाईन टीम – Urfi Javed | सोशल मीडियावरील बहुचर्चित अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed). उर्फी सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. तसेच ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) मध्ये आपला जलवा चांगलाच दाखवल्यामुळे उर्फीनं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केला आहे.
उर्फी सतत सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Hot and Bold Photos) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. परंतु ती आता नुकतंच एका वेगळ्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोशल मीडियावरील ट्विटरवर (Twitter) निदा नावाच्या एका व्यक्तीनं उर्फीबद्दल एक ट्विट केलंय. निदानं तिचा बिकिनी वरील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, “कोणी जाऊन जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना विचारून या, तुमच्या इस्लाम धर्मामध्ये नागडं झालेले चालतं का?” तसेच या ट्विटला उर्फीने चांगलं उत्तर दिला आहे.
यावर ती (Urfi Javed) म्हणाली. “मी जावेद अख्तरची नात नाहीये. माझी आवड माझी स्वतःची आहे. माझ्या आजोबांच्या ईच्छांवर नाही. तसेच इस्लाम धर्मामध्ये सोशल मीडियावर असण्याची देखील परवानगी नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचं आयडी डिलीट करा. मी ‘इस्लाम’चे आचरण करत नाही,
पण तुम्ही करतात ना?” दरम्यान, नीदा हे ट्विटरवरील अकाउंट व्हेरिफाईड नसून, त्या अकाऊंटवरून सगळ्या कलाकार आणि मीडिया हाऊसला फॉलो केलं आहे. त्यामुळे ते अकाऊंट फेक असण्याची शक्यता आहे.
Web Title :- Urfi Javed | urfi javed urrfii slammed troll on her bikini picture says i am not javed akhtar grand daughter and i dont follow islam
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 334 सक्रिय रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Sara Ali Khan – Janhavi Kapoor | एपी ढिल्लनच्या गाण्यावर जान्हवी आणि साराचा डान्स, व्हिडिओ व्हायरल
Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार