Urfi Javed | खोट बोलून उर्फीकडून साइन केली होती ‘ती’ बोल्ड सिरियल, रडत रडत केल शूटिंग; वाचा संपुर्ण प्रकरण

Urfi Javed | urfi javed struggle story in hindi when actress signed the wrong film by mistake

बहुजननामा ऑनलाईन  उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फीला तिच्या असामान्य फॅशन स्टाइलमुळे (Urfi Javed Fashion style) नेहमीच प्रसिद्धी मिळते. उर्फी टीव्ही स्टारपासून फॅशन क्वीन (Fashion Queen Urfi Javed) बनली आहे. उर्फी जावेद आज फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव बनले आहे. जिची चर्चा केवळ बॉलीवूड स्टार्सच नाही तर हॉलिवूड स्टार्सद्वारे देखील केली जाते. आता या फॅशन क्वीनची स्टाईलच अशी आहे की चर्चा तर व्हायलाच हव्यात, पण एक काळ असा होता की उर्फीला (Urfi Javed)कोणीही ओळखत नव्हते. ती इंडस्ट्रीत नवीन होती आणि कामाच्या शोधात होती. उर्फीला पोट भरण्यासाठी काम हवे होते. त्यावेळी तिला कुणीतरी तिला खोटं बोलून वेब सिरीज (Urfi Javed Web series) साईन करायला लावलं, पण जेव्हा सत्य उर्फी समोर आलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

उर्फीने एका मुलाखतीत (Urfi Javed interview) या घटनेचा खुलासा केला होता. तिने सांगितले की, कॉल आल्यानंतर तिने वेब सीरिजसाठी स्क्रीन टेस्ट दिली होती आणि त्या भूमिकेसाठी तिची निवडही झाली होती. तेव्हा तिला सांगण्यात आले की ही काही बोल्ड मालिका नाही आणि त्यात कोणतेही इंटिमेट सीन असणार नाहीत, त्यामुळे उर्फीने ही मालिका साइन केली. पण जेव्हा तिचे शूटिंग सुरू झाले तेव्हा ती सीन ऐकून थक्क झाली. तिला इंटिमेट सीन करायला लावले. दरम्यान तिने नकार दिल्यावर तिला दिग्दर्शक आणि निर्मात्याकडून धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे उर्फीने काही दिवस रडत घालवले पण नंतर धाडस दाखवून तिने हे खूप आधी करायला हवे होते असे काहीतरी केले.

 

उर्फीने दाखल केली पोलिसांत तक्रार
त्यावेळी उर्फीने निमित्त करून शूटिंगसाठी येण्यास नकार दिला आणि ती तिच्या बहिणीच्या घरी गेली.
मात्र त्यावेळी उर्फीला शूटिंगसाठी घेऊन जाण्यासाठी 8-10 लोकांना तिच्या घरी पाठवण्यात आले.
त्यामुळे उर्फी खूप घाबरली होती, त्यामुळे तिने धाडस करून तिने पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.
मग काय त्या लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी उर्फीला तक्रार मागे घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान त्या लोकांना धडा शिकवल्यानंतर उर्फीने तक्रार मागे घेतली.
उर्फी आधीही कोणाला घाबरली नाही आणि सध्याही कोणाला घाबरत नाही. ती आता प्रत्येक टीका करणाऱ्या व्यक्तीला सडेतोड उत्तर देत असते.

 

Web Title :- Urfi Javed | urfi javed struggle story in hindi when actress signed the wrong film by mistake

 

हे देखील वाचा :

Ashish Shelar | सुषमा अंधारे यांनी त्यांचे आडनाव बदलून सुषमा आगलावे करावे – आशिष शेलार

Shilpa Shetty | ‘मुंह में घुस के फोटो लोगे क्या?’, पापाराझींवर भडकल्याने शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

Live-in-relationship | लिव्ह-इनमध्ये राहूनही ‘हे’ स्टार्स एकत्र राहू शकले नाहीत, एका वेदनादायक वळणावर तुटले नाते