बहुजननामा ऑनलाइन टीम – Urfi Javed | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT ) स्पर्धक उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच उर्फी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती (Urfi Javed) सतत आपले हॉट फोटो शेअर करून रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. उर्फी सतत आपल्या फॅशन सेंन्सच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्र्यांपेक्षा एक पाऊल पुढे असते.
उर्फीनं नुकताच आपल्या सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर ट्यूब टॉपमध्ये फोटो शेअर केले आहेत. या (Viral Photo) फोटोंमध्ये तिनं बोल्ड पोज दिल्या असून, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी बघण्यासारखे आहेत. फोटोमध्ये तिनं कानात मोठे आकर्षित कानातले घातले असून तिच्या फोटोमधील काळ्या रंगाच्या ट्यूब टॉपला ते सूट झालं आहे. तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशननं अनेक चाहत्यांच्या आकर्षिक केलं आहे. तर इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर उर्फीनं (Urfi Javed) अनेक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तर उर्फीच्या या फोटोंवर रसिक प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. परंतु काही ठराविक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोलो नापसंती दिली असून, या फोटोंना प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जातंय.
दरम्यान, उर्फी जावेद (Urfi Javed) ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून, ती बिग बॉस ओटीटीची स्पर्धक होती. बिग बॉस ओटीटी नंतर उर्फी प्रचंड प्रमाणात प्रसिध्द झाली.
Web Title :- Urfi Javed | urfi javed latest photos in leather tube top goes viral on social media.
Pune Crime | Tata, LG कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, 5 जणांवर FIR
Ashish Shelar | भाजपामध्ये देखील अंतर्गत वाद? आशिष शेलार अवघ्या 5 मिनिटांमध्ये स्टेजवरून निघाले
Farm Laws | ‘या’ कारणामुळे PM मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले, नेमकं अन् खरं नेमके कारण आलं समोर
Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या दिल्लीवारीने महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी वाढणार?