बहुजननामा ऑनलाइन टीम – Urfi Javed Bold | सोशल मीडियावर उर्फी जावेद (Urfi Javed Bold) प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. उर्फी सतत तिचे फोटोज आणि व्हिडिओ (Viral Photo) शेअर करुन चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटो फक्त ग्लॅमरस आणि सुंदर नसून, बोल्ड आणि बिनधास्तसुद्धा पाहायला मिळतात.
उर्फीचा (Urfi Javed Bold) सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं एक मोनोकनी घातली आहे. तिच्या या मोनोकनीमध्ये ती अत्यंत सिझलिंग आणि बोल्ड दिसत आहे. तिनं घातलेली ही मोनोकनी निळ्या रंगाची असून, त्यावर प्रिंट आहे. तिच्या काही प्रेक्षकांना तिचा हा मोनोकनीमधला फोटो (Viral Photo) अत्यंत आवडला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी तिचा फोटो बघून सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तसेच अनेक लोकांनी तिला तिच्या धर्माची आठवण करून दिली.
उर्फी जावेदच्या या फोटोला एका युजरनं कमेंटमध्या लिहिलं की, ‘मुस्लिम असुन अशी कपडे घालतेस. धर्माची थोडी लाज ठेव.’ दुसऱ्या युजरनं ‘हा लूक अजिबात छान नाहीये’, असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या फोटोमध्ये उर्फी तुफान ट्रोल झालेली पाहायला मिळते. कमेंटमध्ये एकानं चक्क तिला पॉर्न व्हिडीओ बनवण्याची कल्पना सुद्धा दिलीये. तसेच एका नेटकऱ्यानं तिला मिया खलिफासोबत (Mia Khalifa) कम्पेअर करून कमेंट मध्ये लिहिलं की, “जा जाऊन पॉर्न व्हिडिओ (Porn Video) बनव. आता पूर्णपणे तयार आहेस. मिया खलिफा 2.0.”
दरम्यान, उर्फी जावेद सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाही. तसेच अनेकदा ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर झळकत असते. त्यामुळे प्रेक्षक तिच्या फोटोची आतुरतेनं वाट बघत असतात.
Web Title :- Urfi Javed Bold | urfi javed again brutally trolled for here monokini photos.