याबाबत आरोपीचे वकील ॲड. बालाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १९ जून २०१२ रोजी सुल्लाळी येथील फिर्यादी सुरेखा संतोष सोनकांबळे यांनी नागनाथ गंगाधर होणराव व इतर लोकांविरुध्द जळकोट पोलिसांत फिर्याद देऊन ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.
जळकोट पोलिसांनी याप्रकरणी उदगीरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे ॲड. बालाजी शिंदे, ॲड. ए. व्ही. कापसे यांनी काम पाहिले.