• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र’

by Jivanbhutekar
December 27, 2020
in राजकारण, राज्य
0

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष राज्यातील सत्तेमध्ये समान किमान कार्यक्रमावर एकत्र आले आहेत. कुठेही आमच्यात मतभेद नाहीत आणि ते असण्याचे कारणही नाही. आता जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने काम करीत असून प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. पण जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडी म्हणूून आम्ही तिघे एकत्र आहोत, असे वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. ‘यूपीएचे नेतृत्व करण्यास सोनिया गांधी सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.

अहमदनगरमध्ये ओबीसी जिल्हा मेळाव्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात शरद पवार यांच्या नेतृत्वाबाबत केलेल्या भाष्याबाबत वडेट्टीवार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘देशात जो पक्ष मोठा असतो, तो नेतृत्व करीत करतो. विरोधकांमध्येही ज्यांचा पक्ष मोठा तो नेतृत्व करतो. देशात सध्या भाजप पक्ष मोठा आहे. त्यामुळे उद्या त्यांचे घटक पक्ष म्हणतील खालच्या लोकांनी नेतृत्व करावे, पण तसे होत नाही. राहिला आमच्या नेतृत्वाचा विषय, तर सोनिया गांधी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत.

आम्ही अनेक राज्यात निवडणूक जिंकलो. पण भाजपच्या कुटील, फोडाफोडीच्या राजकारणामुळे आमच्या हातातून अनेक राज्य गेली आहेत. जे फोडाफोडीचे प्रकार घडत आहेत, ती लोकशाहीसाठी चांगली बाब नाही. लोकशाही पायदळी तुडवून गुलाम बनवण्याचे, हुकूमशाहीकडे नेण्याची ही प्रवृत्ती आहे,’ असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी भाजपवर केला.

… तर ईडीला लोक बीडी सारखे फुकतील! : वडेट्टीवार
‘आता राजकारणात बदला घेण्याची भावना वाढली आहे. पूर्वी मतभेद होते, पण मनभेद नव्हते. आता मात्र राजकारणात मनभेद वाढले आहेत . ही प्रवृत्ती वाढत असून हे लोकशाहीला पोषक नाही. सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते. हे भाजपने लक्षात ठेवावे. त्यामुळे भाजप जे पेरत आहे, ते आगामी काळात उगवणार, हे ही लक्षात घ्यावे. केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग कोणाच्या मागे लावण्यासाठी केला जात असेल तर हे योग्य नाही. ही प्रथा भविष्यात सर्वांना अडचणीची आहे. उद्या महाराष्ट्रातील लोक चिडले तर ईडीला बीडी सारखे फुकतील, असा टोलाही त्यांनी एकनाथ खडसे प्रकरणावरून भाजपला लगावला.

Tags: AhmednagarBJPCongressNCPsharad pawarShiv SenaVijay Wadettiwarअहमदनगरकाँग्रेसभाजपराष्ट्रवादीविजय वडेट्टीवारशरद पवारशिवसेना
Previous Post

‘या’ देशात गिफ्ट देण्यासाठी आला ‘कोरोना’ संक्रमित सांताक्लॉज, 157 लोक आजारी आणि 18 जणांचा मृत्यू

Next Post

पार्थ पवार पंढरपुरातून पोटनिवडणूक लढवणार ? जयंत पाटील आणि रोहित पवार म्हणाले….

Next Post

पार्थ पवार पंढरपुरातून पोटनिवडणूक लढवणार ? जयंत पाटील आणि रोहित पवार म्हणाले....

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकारण

‘जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र’

December 27, 2020
0

...

Read more

काँग्रेसच्या नेत्याची मुक्ताफळे, म्हणाले – ‘मुली 15 व्या वर्षी प्रजननक्षम होतात, मग लग्नाचे वय 21 करण्याची काय गरज’

3 days ago

धनंजय मुंडेंच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीण भावाविरोधात तक्रार

1 day ago

Pune News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त पेढे वाटप

2 days ago

Sangli News : बेंद्रीचा जवान आंध्र प्रदेशामध्ये झालेल्या अपघातात ठार

6 days ago

Dhananjay Munde Case : तक्रारदार महिलेचा यू-टर्न ?, ‘मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण…’

2 days ago

अमेरिकेत Live प्रसारणादरम्यान का रडू लागली CNN ची रिपोर्टर, सांगितली आपली ‘व्यथा’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat