• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

CM योगींना पुन्हा एकदा धमकी, 24 तासात संपवेन, हिंमत असेल तर शोधून दाखवा; अज्ञाताचे खुले ‘आव्हान’

by ajayubhe
January 11, 2021
in राष्ट्रीय
0
yogi

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi aadityanath) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ‘योगी आदित्यनाथ यांची 24 तासात हत्या केली जाईल, हिंमत असेल तर शोधून दाखवा. एके 47 ने 24 तासांच्या आत त्यांना मारुन टाकेन, अशी धमकी देण्यात आली आहे. 112 कंट्रोल रुमच्या व्हॉट्सऍप नंबरवर धमकीचा मेसेज पाठवला आहे. धमकीचा मेसेज आल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत 112 मध्ये तैनात ऑपरेशन कमांडर सहेंद्र यादव यांनी सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

पोलिस कंट्रोल रुमच्या 112 व्हॉट्सऍप नंबरवर शनिवारी रात्री 8 वाजून 7 मिनिटाला एका मोबाईल नंबरवरुन मेसेज आला. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यात म्हटले होते की, ”योगी आदित्यनाथ यांची 24 तासात हत्या केली जाईल, हिंमत असेल तर शोधून दाखवा. एके 47 ने 24 तासांच्या आत त्यांना मारुन टाकेन, अशा धमकीचा मेसेज आला. या प्रकरणी पोलिसांची सर्वेलन्स टीम आणि काईम ब्रँच मेसेज पाठवण्याचा शोध घेत आहे. डीसीपी साऊथ रवी कुमार यांच्यानुसार आतापर्यंतच्या तपासानुसार कळते की, धमकी देणारा व्यक्ती दुसऱ्या शहरातील आहे.

मेसेज पाठवलेल्या मोबाईल नंबरविषयी पूर्ण माहिती मिळाली आहे. पण पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले. मात्र धमकी देणाऱ्याला लवकरच पकडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या आहेत. अनेकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. योगी आदित्यनाथ दहशतवाद्यांचे हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागते. योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेमध्ये उत्तरोत्तर वाढ केली आहे.

Tags: cm yogicm yogi aadityanathcm yogi adityanathCM योगीThreatthreat messageuttar pradeshWhatsapp messagewhatsapp numberउत्तर प्रदेशधमकीधमकी मेसेजमुख्यमंत्री योगी आदित्यनाथव्हॉट्सऍप नंबर
Previous Post

कलयुग ! सासूनं चक्क चारही मुलांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं, लहानग्याला दाखवलं अन् मोठयाशी लावलं लग्न

Next Post

Sangli News : बेंद्रीचा जवान आंध्र प्रदेशामध्ये झालेल्या अपघातात ठार

Next Post
jawan

Sangli News : बेंद्रीचा जवान आंध्र प्रदेशामध्ये झालेल्या अपघातात ठार

theater
इतर

आता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ !

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - केंद्र सरकार थिएटरमधील लोकांची संख्या ही 50 टक्क्यांहून जास्त करण्यासाठी परवानगी देण्याचा विचार करत आहे. परंतु...

Read more
Sharad Pawar

शरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर शेतकर्‍यांवर अशी वेळ आली नसती’

January 28, 2021
Weight Loss

Weight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी घटवलेले वजन, वेट लॉस ट्रेनिंगचा बेस्ट फॉर्मूला

January 28, 2021
property cards

Pune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले जाणार ग्राह्य, जाणून घ्या

January 28, 2021
Shakti Kapoor breaks silence

श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन ! म्हणाले…

January 28, 2021
Farmers' agitation

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
Raksha Khadse

खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

January 28, 2021
terrorize the market yard

Pune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)

January 28, 2021
Recruitment in Mahametro

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

लॉटरीची तिकीटं न विकल्यानं परेशान होता, स्वतः स्क्रॅच केली अन् बनला 12 कोटीचा मालक

6 days ago

रेस्टॉरंटने सुरू केली हटके Offer, कोरोनाची लस घेतलेल्यांना मिळणार खास Discount

2 hours ago

‘चीन जोपर्यंत सैनिकांची संख्या कमी नाही करणार, तोपर्यंत भारत देखील नाही करणार’ : राजनाथ सिंह

5 days ago

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर, ताकदीनं बाजू मांडणार : शरद पवार

6 days ago

बच्चन कुटुंबातील कुणालाच ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं आमंत्रण नाही ? कपूर फॅमिलीसुद्ध गेस्ट लिस्टमधून गायब !

5 days ago

पोलिसांच्या भन्नाट ट्विटची संपुर्ण देशात चर्चा ! ‘गब्बर को किस बात की मिली सजा’

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat