नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPSC नं सिव्हील सर्व्हिसची (Preliminary) परीक्षा लांबणीवर टाकली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे. 27 जून रोजी होणारी परीक्षा आता 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Union Public Service Commission postpones the Civil Services (Preliminary) Examination 2021 to 10th October 2021
The examination was scheduled to be held on 27th June pic.twitter.com/h8v9k8zieo
— ANI (@ANI) May 13, 2021