• Latest
Unhealthy Habits | due to these unhealthy habits women start looking old

40 वयानंतर महिला ‘या’ 2 Unhealthy Habits मुळे दिसू लागतात वयस्क; जाणून घ्या

February 21, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000

Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपीलीजवळील दुर्घटना

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

August 14, 2022
The Poona Merchants Chamber | Organized 'Anekta Me Ekta' rally by The Poona Merchants Chamber

The Poona Merchants Chamber | दि पूना मर्चंटस् चेंबर तर्फे ‘अनेकता मे एकता’ रॅलीचे आयोजन

August 13, 2022
Sunday, August 14, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

40 वयानंतर महिला ‘या’ 2 Unhealthy Habits मुळे दिसू लागतात वयस्क; जाणून घ्या

in आरोग्य, ताज्या बातम्या
0
Unhealthy Habits | due to these unhealthy habits women start looking old

File Photo

बहुजननामा ऑनलाइन टीम – Unhealthy Habits | वाढत्या वयाबरोबर आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे. वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याबाबत बेफिकीर राहणे बंद केले पाहिजे. तसे न केल्यास हृदयविकाराचा (Heart Disease) धोका वाढतोच, शिवाय आरोग्याशी संबंधित इतरही अनेक समस्या उद्भवतात. यासोबतच, तुम्ही वयाच्या आधी म्हातारे (Looking Old) दिसू लागता. खरे तर हे असे वय असते जेव्हा स्त्रिया (Woman Health) त्यांच्या बहुतांश जबाबदार्‍या पूर्ण केलेल्या असतात. (Unhealthy Habits)

त्यामुळे तिला आरामदायी जीवन (Comfortable Life) जगायला आवडते. परंतु शारीरिक (Physical Health) आणि मानसिक आरोग्यासाठी (Mental Health) हे खूप महत्वाचे आहे की वयाच्या 40 वर्षांनंतरही तुम्ही तुमची जीवनशैली निरोगी ठेवली पाहिजे आणि सक्रिय जीवन जगले पाहिजे. वयाच्या 40 वर्षांनंतर महिला कोणत्या अनहेल्दी सवयींना बळी पडतात ते जाणून घेवूयात. (Unhealthy Habits)

1. वर्कआउट न करणे –
प्रत्येक वयात वर्कआउट (Workout) करणे खूप महत्त्वाचे असते. अशा स्थितीत अनेक महिला 40 वर्षांनंतर वर्कआउट करणे टाळतात. पण या काळात रोज योग (Yoga), मेडिटेशन (Meditation), वॉकिंग (Walking) यांचा दिनक्रमात समावेश करणे फार महत्वाचे आहे.

जर तुम्ही व्यायाम केला नाही तर तुम्ही लठ्ठ व्हाल. तसेच महिला मेंदूचा (Brain) व्यायाम टाळतात. पण वयाच्या 40 नंतर मेंदूचा व्यायाम टाळला तर स्मरणशक्ती (Memory) कमकुवत होण्याचीही समस्या उद्भवू शकते.

2. हेल्थ चेकअप न करणे –
40 वर्षांचे वय म्हणजे आरोग्य राखण्याच्या दिशेने सक्रिय पावले उचलणे होय. मात्र महिला ते टाळतात. परंतु तपासणीसाठी दरवर्षी तुमच्या डॉक्टरांना भेटा. (Health Check Up)

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Unhealthy Habits | due to these unhealthy habits women start looking old

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Punyabhushan Award | पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ‘सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कारा’चे वितरण

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांची ‘ती’ पत्रं ठेवली समोर

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका : बहुचर्चित मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या निविदांना मान्यता

Tags: brainComfortable lifeExerciseHealthhealth latest newshealth latest news todayhealth marathi newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHeart diseaselatest healthlatest marathi newslatest news on healthLifestyleLooking OldMeditationmemorymental healthphysical healthtodays health newsUnhealthy HabitswalkingWoman HealthWorkoutyogaआरामदायी जीवनआरोग्यमेंदूमेडिटेशनयोगवर्कआउटवॉकिंगव्यायामस्मरणशक्तीहृदयविकारहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइलहेल्दी
Previous Post

Punyabhushan Award | पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ‘सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कारा’चे वितरण

Next Post

Rice Production | भारतात तांदळाचे विक्रमी उत्पादन, बासमती तांदळाचे भाव वधारले

Related Posts

Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river
ताज्या बातम्या

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting
ताज्या बातम्या

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state
ताज्या बातम्या

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients
आरोग्य

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Next Post
Rice Production | Record production of rice in India Basmati rice prices goes high

Rice Production | भारतात तांदळाचे विक्रमी उत्पादन, बासमती तांदळाचे भाव वधारले

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In