• Latest
Udayanraje Bhosale | udayanraje bhosale vs governor koshyari pm modi denied visit to udayanraje

Udayanraje Bhosle | ‘कुणी धमक्या दिल्या तर मला सांगा, मी आहेच’ – खासदार उदयनराजे भोसले

June 25, 2022
Extortion Case

Pune Crime News | गणेशोत्सवात दोन लाख वर्गणी दिली नाही, मेट्रोच्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याला फावड्याने मारहाण

December 1, 2023
Prostitute Racket

Pune Pimpri Crime News | दिघीत लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोघांना अटक

December 1, 2023
FIR

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

December 1, 2023
ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News | एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 1, 2023
IPS Ritesh Kumar

Pune Police MPDA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 63 वी स्थानबध्दतेची कारवाई

December 1, 2023
Firing Case

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

December 1, 2023
How To Cure Motion Sickness

Motion Sickness Remedies | तुम्हाला सुद्धा प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय करा..

December 1, 2023
Cracked Heels Remedies

Cracked Heels Remedies | टाचांना खूप भेगा पडल्या? मऊ मुलायम टाचांसाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

December 1, 2023
Molestation Case

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : विनयभंग करुन पतीला मारहाण, मदतीसाठी आलेल्या महिलेच्या डोक्यात घातला दगड; आरोपी गजाआड

December 1, 2023
Pune Water Cut Once In Week

Pune Water Supply | पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये कमी पाणीसाठा

December 1, 2023
Beating

Pune Crime News | मुलाकडून वयोवृद्ध आई-वडिलांना मारहाण, बोपोडी परिसरातील घटना; मुलाला अटक

December 1, 2023
Raspal Bardge Suspended

Police Suspended | रेतीमाफियाशी संवाद, कॉल रेकॉर्डिंग अधीक्षक कार्य़ालयात पोहचताच पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

December 1, 2023
Saturday, December 2, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Udayanraje Bhosle | ‘कुणी धमक्या दिल्या तर मला सांगा, मी आहेच’ – खासदार उदयनराजे भोसले

in ताज्या बातम्या, मुंबई, राजकारण, राजकीय, राज्य
0
Udayanraje Bhosale | udayanraje bhosale vs governor koshyari pm modi denied visit to udayanraje

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Udayanraje Bhosle | राज्याच्या राजकारणातच मोठा गोंधळ उडाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर भाजपच्या (BJP) गोटात नेमकं काय चाललंय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. त्यावेळी ‘कुणाच्या धमक्यांना घाबरु नका. कुणी धमक्या दिल्या तर मला सांगा मी आहेच,’ असा इशाराच उदयनराजेंनी विरोधकांना दिला आहे.

 

“राज्यातील सत्ता नाट्यात मी तुमच्या बरोबर आहे,” असं उदयनराजे (Udayanraje Bhosle) यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. दरम्यान शिवसेना रस्त्यावरच्या लढाईला तयार झाली असतानाच उदयनराजे भोसले यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. “राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम अभिनंदन माझ्याकडून,” असं म्हणत उदयनराजे यांनी फडणवीसांना शाल पांघरली, ‘मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही लढा,’ अशा शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली आहे.

“हे गठबंधन अनैसर्गिक होते ते तुटणारच होते. सरकार पडले आहे. कुणी ही धमक्या देऊ नयेत.
ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांची आहे. धमक्यांना भीक घालणार नाही.
कुणाला धमक्या आल्या तर मला सांगा, मी आहेच,” असा इशाराचं उदयनराजेंनी दिला आहे.
भाजप व बंडखोर शिंदे गटाच्या बाजूने उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
हे पाहता उदयनराजेंनीही या घडामोडीत उडी घेतल्याचे दिसते.

 

Web Title :- Udayanraje Bhosle | ‘If anyone threatens me, tell me, I am’ – MP Udayan Raje Bhosale

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update
हे देखील वाचा :-
MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ
Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना
Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय ‘अलर्ट’वर राहण्याचे आदेश
Tags: BJPChhatrapati Shivaji MaharajDevendra FadnavisEknath ShindeGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathilatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Udayanraje Bhoslelatest Udayanraje BhosleMaharashtra Latest News Marathimaharashtra newsMaharashtra News TodayMaharashtra News Today In Marathimaharashtra political newsMaharashtra Political News In MarathiMaharashtra Political News Today In MarathiMaharashtra Politicsmarathi Udayanraje Bhosle newsMP Udayan Raje BhosaleMumbai NewsMumbai Political NewsMumbai Political News In MarathiMumbai Political News In Marathi TodayPolitical News TodayPolitical News Today MaharashtraShiv Senatoday’s Udayanraje Bhosle newsUdayanraje BhosleUdayanraje Bhosle latest newsUdayanraje Bhosle latest news todayUdayanraje Bhosle marathi newsUdayanraje Bhosle news today marathiउदयनराजे भोसलेएकनाथ शिंदेखासदार उदयनराजे भोसलेगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याछत्रपती शिवाजी महाराजदेवेंद्र फडणवीसभाजपमहाराष्ट्र आजच्या बातम्यामहाराष्ट्र खबरबातमहाराष्ट्र मराठी बातम्यामहाराष्ट्र राजकारणमहाराष्ट्र राजकीय घडामोडीमहाराष्ट्र राजकीय ताज्या घडामोडीमहाराष्ट्र राजकीय न्यूजमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाराष्ट्र वृत्तमुंबई खबरबातमुंबई न्यूजमुंबई वृत्तशिवसेना
Previous Post

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ

Next Post

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’

Related Posts

Extortion Case
क्राईम

Pune Crime News | गणेशोत्सवात दोन लाख वर्गणी दिली नाही, मेट्रोच्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याला फावड्याने मारहाण

December 1, 2023
Prostitute Racket
क्राईम

Pune Pimpri Crime News | दिघीत लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोघांना अटक

December 1, 2023
FIR
क्राईम

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

December 1, 2023
ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

ACB Trap News | एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 1, 2023
IPS Ritesh Kumar
क्राईम

Pune Police MPDA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 63 वी स्थानबध्दतेची कारवाई

December 1, 2023
Firing Case
क्राईम

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

December 1, 2023
Next Post
Rain in Maharashtra | journey back to monsoon from the state was long rain updates

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात 'ऑरेंज अलर्ट' तर पुण्यात 'यलो अलर्ट'

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In