• Latest
Udayanraje Bhosale | udayanraje bhosle slams bjp governor bhagatsingh koshyari shivaji maharaj

Udayanraje Bhosale | शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापूर्वी लाजा कशा वाटत नाहीत?: उदयनराजे भोसले

December 3, 2022
 Pune Crime News | Pune Police Crime Branch SS Cell Raid on the lodge on Fursungi Road Hadapsar Police Station Limits

Pune Crime News | फुरसुंगी रोडवरील लॉजवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘सासु’ने केली 5 महिलांची सुटका

February 8, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | 21 candidates including 13 independents are in the fray for Kasba Peth by-election, deadline for withdrawal of nomination till Friday

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 13 अपक्षांसह 21 उमेदवार रिंगणात, शुक्रवारपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत

February 8, 2023
Pune PMC News | Despite the opposition of the villagers, the process of excluding the villages of Fursungi and Uruli Deva of the Municipal Corporation under the pressure of the government; The proposal to exclude both the villages was approved in the City Reform Committee

Pune PMC News | ग्रामस्थांच्या विरोधानंतरही शासनाच्या दबावाखाली महापालिकेची फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू; शहर सुधारणा समितीमध्ये दोन्ही गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर

February 8, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | 21 candidates including 13 independents are in the fray for Kasba Peth by-election, deadline for withdrawal of nomination till Friday

Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये ‘आप’च्या उमेदवारासह 7 उमेदवारांचे अर्ज बाद, 33 उमेदवारांचे अर्ज वैध; जाणून घ्या कोणाचे अर्ज वैध/अवैध

February 8, 2023
Indrani Balan Winter T-20 League | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Winning performance by Eon Warriors, Game Changers teams !!

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इऑन वॉरीयर्स, गेम चेंजर्स संघांची विजयी कामगिरी !!

February 8, 2023
 Mundhwa Premier League Cricket Tournament | Mundhwa Premier League Cricket Tournament Maharana Royals won the title

Mundhwa Premier League Cricket Tournament | ‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

February 8, 2023
Maharashtra Politics | eknath shinde camp rahul shewale deepak kesarkar targets uddhav thackeray over shivsena issue

Maharashtra Politics | ‘2013 आणि 2018 साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर पलवार

February 8, 2023
 Pune Pimpri Chinchwad Crime | Theft of a pistol from a Skoda car, an incident in Nigdi area

Pune Pimpri Chinchwad Crime | स्कोडा कारमधून पिस्टलची चोरी, निगडी परिसरातील घटना

February 8, 2023
Devendra Fadnavis | The country's economy will rank third in the world - Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 8, 2023
Pune News | Digital media in Pune were denied passes to reporters while Digital India was being empowered

Pune News | डिजिटल भारत सक्षम होत असताना पुण्यातील डिजिटल मिडियाला वार्तांकनास पासेस नाकारले

February 8, 2023
 Pune Crime News | Sarait Vehicle Theft Crime Branch opened the door, 6 crimes were revealed

Pune Crime News | सराईत वाहनचोराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 6 गुन्हे उघडकीस

February 8, 2023
Pune Crime News | Bundagarden Police arrests inn vehicle thief, seizes autorickshaw, motorcycle

Pune Crime News | सराईत वाहन चोराला बंडगार्डन पोलिसांकडून अटक, ऑटोरिक्षा, मोटारसायकल जप्त

February 8, 2023
Wednesday, February 8, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Udayanraje Bhosale | शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापूर्वी लाजा कशा वाटत नाहीत?: उदयनराजे भोसले

in ताज्या बातम्या, राजकारण, राजकीय, रायगड
0
Udayanraje Bhosale | udayanraje bhosle slams bjp governor bhagatsingh koshyari shivaji maharaj

File Photo

रायगड : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजप नेत्यांनी केलेला अपमान हा सध्या कळीचा मुद्दा आहे. त्यांच्या विरोधात भाजप नेते, खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी रायगडावर एक सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. शिवाजी महाराजांवर असे काही बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती, असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) परखड शब्दांत राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांवर रायगडातून टीकास्त्र सोडले.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

आज आपल्यावर काय वेळ आली आहे? शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण, आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की, वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला. शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावे आणि सांगावे लागत आहे. हे बोलायची गरज आहे का? ते अंतकरणातून आले पाहिजे, असे यावेळी भोसले म्हणाले.

लवकरच तारीख ठरवून आपण मुंबईच्या आझाद मैदानात जाऊन निदर्शन करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एक होणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाच स्वार्थ नाही. शिवाजी महाराजांचा अपमान यापुढे कुणी करून दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ. शिवाजी महाराजांची विटंबना महाराष्ट्रात सुरू आहे. चित्रपट, लिखाण आणि वक्तव्ये यातून त्यांचा अपमान केला जात आहे. किती दिवस आपण शांत बसून सहन करायचे? काही लोक असल्या लोकांचे समर्थन करत आहेत. त्यातून आपल्या सोयीनुसार अर्थ काढून घेत आहेत, असे भोसलेंनी नमूद केले.

जसे या देशाचे राष्ट्रपती पद सर्वोच्च आहे, तसे राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे.
त्यामुळे लोकांच्या अंगवळणी पडले आहे की, या विकृतीमुळे सगळ्यांनी गृहीत धरले की, काही होणार नाही.
ते राज्यापाल आहेत. ही राजकीय मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात.
लाज वाटली पाहिजे. मला राज्यपालांचे नाव घेऊन त्यांना मोठे करायची इच्छा नाही,
अशा शब्दांत भोसलेंनी राज्यपालांचा समाचार घेतला.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Web Title :- Udayanraje Bhosale | udayanraje bhosle slams bjp governor bhagatsingh koshyari shivaji maharaj

हे देखील वाचा :

Pune PMPML Accident | हडपसरमध्ये पीएमपीएमएलच्या बसचा अपघात; चालक गंभीर जखमी

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे

Pune Crime | मुंढव्यातील सराईत नागपुरे टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 112 वी कारवाई

Pune Doctor Attack Case | ‘डॉक्टर प्रोटेक्शन कायद्याची अंमलबजावणी करा;’ डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोंढव्यात रॅली

Tags: breakingChhatrapati Shivaji MaharajGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiGovernor Bhagat Singh Koshyarilatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Politicslatest PoliticsMahavikas Aghadi GovernmentPolitical News YesterdayPolitics latest newsPolitics latest news todayPolitics marathi newsPolitics news today marathitoday's Politics newsUdayanraje BhosaleUdayanraje Bhosale in marathi newsudayanraje bhosale latest newsUdayanraje Bhosale marathi news latestUdayanraje Bhosale news in marathiUdayanraje Bhosale today latest in marathi newsUdayanraje Bhosale today update in marathi newsUdayanraje Bhosale update today in marathi newsआजच्या ताज्या बातम्याआजच्या राजकारणाच्या बातम्याउदयनराजे भोसलेउदयनराजे भोसले आजच मराठी बातम्या अपडेटउदयनराजे भोसले आजचे मराठी बातम्यांचे अपडेटउदयनराजे भोसले आजच्या मराठी बातम्याउदयनराजे भोसले ताजी बातमीउदयनराजे भोसले बातम्या मराठीतउदयनराजे भोसले मराठी बातम्या ताज्याकालच्या राजकीय बातम्याखासदार उदयनराजेगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याछत्रपती शिवाजी महाराजताज्या मराठी बातम्याताज्या राजकारणमहाविकास आघाडी सरकारराजकारणाच्या ताज्या बातम्याराजकारणाच्या बातम्या आजच्या मराठीराजकारणाच्या मराठी बातम्याराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

Pune PMPML Accident | हडपसरमध्ये पीएमपीएमएलच्या बसचा अपघात; चालक गंभीर जखमी

Next Post

Pune Crime | मित्र-मैत्रिणींनी चोरीचा आळ घेत तरुणीचे काढले कपडे; पुण्यातील नावाजलेल्या कॉलेजची घटना, 3 तरुणींसह 5 जणांवर FIR

Related Posts

 Pune Crime News | Pune Police Crime Branch SS Cell Raid on the lodge on Fursungi Road Hadapsar Police Station Limits
क्राईम

Pune Crime News | फुरसुंगी रोडवरील लॉजवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘सासु’ने केली 5 महिलांची सुटका

February 8, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | 21 candidates including 13 independents are in the fray for Kasba Peth by-election, deadline for withdrawal of nomination till Friday
state catogary

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 13 अपक्षांसह 21 उमेदवार रिंगणात, शुक्रवारपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत

February 8, 2023
Pune PMC News | Despite the opposition of the villagers, the process of excluding the villages of Fursungi and Uruli Deva of the Municipal Corporation under the pressure of the government; The proposal to exclude both the villages was approved in the City Reform Committee
state catogary

Pune PMC News | ग्रामस्थांच्या विरोधानंतरही शासनाच्या दबावाखाली महापालिकेची फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू; शहर सुधारणा समितीमध्ये दोन्ही गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर

February 8, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | 21 candidates including 13 independents are in the fray for Kasba Peth by-election, deadline for withdrawal of nomination till Friday
state catogary

Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये ‘आप’च्या उमेदवारासह 7 उमेदवारांचे अर्ज बाद, 33 उमेदवारांचे अर्ज वैध; जाणून घ्या कोणाचे अर्ज वैध/अवैध

February 8, 2023
Indrani Balan Winter T-20 League | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Winning performance by Eon Warriors, Game Changers teams !!
क्रिडा

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इऑन वॉरीयर्स, गेम चेंजर्स संघांची विजयी कामगिरी !!

February 8, 2023
 Mundhwa Premier League Cricket Tournament | Mundhwa Premier League Cricket Tournament Maharana Royals won the title
state catogary

Mundhwa Premier League Cricket Tournament | ‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

February 8, 2023
Next Post
Pune Crime | girl from a famous college was robbed by her friends a crime was registered against 5 people in lonikand police station of pune

Pune Crime | मित्र-मैत्रिणींनी चोरीचा आळ घेत तरुणीचे काढले कपडे; पुण्यातील नावाजलेल्या कॉलेजची घटना, 3 तरुणींसह 5 जणांवर FIR

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In