तसेच भादवि कलम ५०६ नूसार प्रत्येकी ६ महिने सक्षम कारावास व रक्कम रुपये १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी सहा आठवडे साधी कैदेची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रक्कमेपैकी रक्कम रुपये ४० हजार रुपये हे फिर्यादी हिस अटीवर देण्याबाबत आदेश दिले आहेत.
मळेगाव येथील पिडीत महिलेस ११/०६/२०१७ रोजी आरोपींनी दमदाटी करून तिचे राहते घर पेटवून नुकसान केले होते. त्याबाबत फिर्यादीने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असल्याचा राग मनात धरून आरोपींनी १६/०४/२०१७ रोजी रात्रीच्या दरम्यान पुन्हा फिर्यादी महिलेच्या घराचा पाठिमागील दरवाजा जाळला. यामध्ये तिचे घरातील कपाट व धान्य जळून नुकसान केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपींनी पुन्हा महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावर फिर्यादीने दि. २९/०४/२०१७ रोजी शेवगाव पोलीस स्टेशनला आरोपींविरूध्द फिर्याद दिली.
केसमध्ये सरकारच्यावतीने एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत फिर्यादी, फिर्यादीची आई तसेच साक्षीदार अशोक ससाणे, संतोष लबडे, पोलीस साक्षीदार पोलीस नाईक अंकुश दहीफळे व तपासी अंमलदार अभिजीत शिवथरे व सुदर्शन मुंढे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर केसमध्ये आरोपींना दोषी धरून वर नमुद कलमान्वये शिक्षा ठोठावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने ॲड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी महिला स. फौ. वादळे यांनी सहकार्य केले.