ऑनलाईन टीम – Twinkle Khanna | बॉलीवूडमधील नावाजलेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली, तरीही चाहत्यांच्या चर्चेत पाहायला मिळते. लोकप्रिय अभिनेत्रीपैकी (Famous Actress) एक अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्नाला ओळखला जातं.
ट्विंकल खन्नानं (Twinkle Khanna) नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ट्विंकलनं शेअर केलेली ही पोस्ट (Viral Post) सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिनं तिच्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटोखाली तिनं लिहिलं की, “एका आईला तिच्या मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या मनावर लक्ष ठेवायचं असतं. तसेच तिनं फक्त तिच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे आणि जेव्हा पण तीला कोणती गोष्ट विस्कळीत वाटते, तेव्हा तिला ती पुन्हा नीट करावी लागते. आणि हे सगळे तिला रोज करावं लागतं.”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
“मी कदाचित परिपूर्णतेपासून दूर आहे. तसेच या जमातीतील इतर अनेक सदस्यांनंप्रमाणे मी देखील त्या अपराधीपणाने जगत आहे. परंतु जर मी इतके करू शकते, तर ते पुरेसे आहे आणि कदाचित सगळ्यांनाच तितके चांगले असणे आवश्यक आहे.” असं पुढे ती म्हणाली होती.
दरम्यान, ट्विंकलची ही पोस्ट सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेक लोकांनी या पोस्टला कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तरी जवळपास पोस्टला 1लाखांहून अधिक लोकांनी लाइक्स दिले आहेत.
Twinkle Khanna | twinkle-khanna-shares-a-post-with-daughter-nitara-on-instagaram-says
MPSC | न्यायालयाच्या सुनावणीचे कारण देत पुन्हा 416 उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब
Supreme Court | ‘सेक्स वर्कर्सना त्वरीत रेशन, आधार आणि मतदान कार्ड द्या’, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Small Saving Schemes | ‘या’ सरकारी योजनांकडून लोकांची अपेक्षा भंग, पोस्ट ऑफिसमध्ये पण डिपॉजिट घटले
Bigg Boss 15 | अभिजीत बिचुकलेने ओलंडल्या मर्यादा, KISS करण्यास धमकावलं देवोलिनाला
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 47 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी