• Latest
trending news clever cockatoos have taught themselves how to open bins see this viral video.

Trending News | तुम्ही पाहिलाय का असा पोपट जो स्वत: उघतो डस्टबिनचे झाकण? वायरल व्हिडिओमध्ये पाहा हैराण करणारे दृश्य (Video)

July 26, 2021
Pune Metro | Chandrakantada, what happened to you?

Pune Metro | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?

January 27, 2023
Prisoners Release | Release of 189 prisoners in the state on the occasion of Amrit Mahotsav of Independence

Prisoners Release | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 189 बंद्यांची सुटका

January 27, 2023
Maharashtra Politics | chandrashekhar bawankule on sharad pawar uddhav thackeray and ajit pawar devendra fadanvis

Maharashtra Politics | शरद पवार यांच्या खेळीमुळे, अजित पवारांचा बकरा झाला; चंद्रशेखर बावनकुळेंचा राष्ट्रवादीवर घणाघात

January 27, 2023
Pune Crime News | two people arrested for extortion by kothrud police pune

Pune Crime News | पालिकेची कारवाई टाळण्यासाठी मागितली 8 लाखांची खंडणी, महिलेसह दोघांना कोथरुड पोलिसांकडून अटक

January 27, 2023
Jacqueline Fernandez | delhi patiala house court allows jacqueline fernandez travel to dubai attend conference

Jacqueline Fernandez | अखेर वर्षभरानंतर कोर्टाने अभिनेत्री जॅकलीनला दिली विदेश प्रवासाला परवानगी

January 27, 2023
Jayant Patil ...Put your fingers to uncle's ears; Jayant Patil's challenge to Sanjay Patil while talking about Congress-Nationalist Congress unity

Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

January 27, 2023
 Advay Hire | nashik bjp leader advay hire join shivsena uddhav thackeray attacks shinde group and bjp

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

January 27, 2023
 Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme | bhausaheb phundkar orchard plantation scheme has been started in solapur district

Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme | फळबाग लागवडीसाठी घ्या ‘या’ सरकारी योजनेचा लाभ; असा करा अर्ज

January 27, 2023
CM Eknath Shinde | eknath shinde comment on upcoming 2024 general election and mahavikas aghadi

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 27, 2023
CP Retesh Kumaar | Strict action will be taken against illegal organizations harassing industrial companies and traders, complaints should be made without fear; Police Commissioner Ritesh Kumar's appeal

CP Retesh Kumaarr | औद्योगिक कंपन्या व व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कारवाई करणार, न घाबरता तक्रार करावी; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन

January 27, 2023
 Anil Bonde | bjp mp anil bonde mocks sharad pawar on jayant patil statement ajit pawar oath

Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात

January 27, 2023
Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule criticized prakash ambedkar over his statement about rss and bjp

Chandrashekhar Bawankule | प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

January 27, 2023
Sunday, January 29, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Trending News | तुम्ही पाहिलाय का असा पोपट जो स्वत: उघतो डस्टबिनचे झाकण? वायरल व्हिडिओमध्ये पाहा हैराण करणारे दृश्य (Video)

in व्हिडिओ
0
trending news clever cockatoos have taught themselves how to open bins see this viral video.

file photo

नवी दिल्ली :वृत्त संस्था – Trending News | मनुष्य नेहमी आपल्या घरातील कचरा डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी त्याचे झाकण उघडतो. परंतु विचार करा जर तुम्हाला कुणी सांगितले की काही पक्षीसुद्धा डस्टबिनचे झाकण सहजपणे उघडू शकतात, तर उघड आहे की तुम्ही हैराण व्हाल (Trending News). परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे. ज्यामध्ये एक पक्षी (Cockatoos) कुणाच्या मदतीशिवाय स्वत:च डस्टबिनचे झाकण उघडताना दिसत (Trending News) आहे.

मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट ऑफ अ‍ॅनिमल बिहेवियरद्वारे ऑनलाइन शेयर करण्यात आलेल्या एका नवीन व्हिडिओवरून समजते की, Cockatoos काही इतर कामे करण्यास सक्षम आहेत. जर्मनीत मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट ऑफ अ‍ॅनिमल बिहेवियरच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून समजले आहे की, Cockatoos स्वत:च डस्टबिनचे झाकण उघउू शकतात. त्यांनी Cockatoos चा व्हिडिओसुद्धा शेयर केला आहे.

संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सल्फर-क्रेस्टेडने Cockatoos ची वर्तणूक आणि खाण्याच्या शोधासाठी डब्बे
खोलण्याची पद्धत शिकण्याच्या त्यांच्या क्षमतेचा अभ्यास करण्यात मदत केली. हा रिसर्च तेव्हा सुरू
झाला जेव्हा पक्षी शास्त्रज्ञ रिचर्ड मेजर यांनी पाहिले की, एक Cockatoos कचर्‍याचे झाकण
शोधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहे. नंतर जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा आढळले की, सिडनीत तीन ठिकाणी असे Cockatoos होते जे डब्बे खोलू शकत होते. एक वर्षाच्या जास्त कालावधीनंतर, या ठिकाणांची संख्या वाढून 44 झाली.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

या पक्षांवर रिसर्च करणार्‍या टीमने म्हटले की, पक्षांमध्ये खाण्याचा शोध घेताना एकमेकांकडून
कौशल्य शिकण्याची प्रवृत्ती आहे. आता सायन्स जर्नलमध्ये याबाबत एक सविस्तर अभ्यास अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, काही जीवांमध्ये वेगाने बदलणार्‍या
पर्यावरणाला अनुकूल होण्याची क्षमता आहे. असेच काही प्राणी फूड ट्रॅकिंग आणि रिट्रीव्हलसाठी स्वत:च नवीन पद्धती शिकतात.

web title: trending news clever cockatoos have taught themselves how to open bins see this viral video.

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत तेजी, विक्रमी स्तरापेक्षा 8576 रुपये ‘स्वस्त’

BS Yediyurappa | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा राजीनामा, आजच पुर्ण झालेत सरकारचे 2 वर्ष

Barshi News | बार्शी ही गुणवत्तेची खाण ! चंद्रकांत पाटील व सुभाष देशमुख यांचे गौरवोद्गार

Monsoon Tips | पावसाळ्यात घरात ओलावा येतो का ? उपयोगी पडतील ‘या’ सोप्या टिप्स; जाणून घ्या

Tags: breakingCockatooslatest marathi newstrending newsऑनलाइन शेयरजर्मनी मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट ऑफ अ‍ॅनिमल बिहेवियरडस्टबिनपक्षीफूड ट्रॅकिंगमॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट ऑफ अ‍ॅनिमल बिहेवियररिट्रीव्हलशास्त्रज्ञ सल्फर-क्रेस्टेडने
Previous Post

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत तेजी, विक्रमी स्तरापेक्षा 8576 रुपये ‘स्वस्त’

Next Post

Voter ID Card | तुमचं ‘मतदान कार्ड’ हरवलंय तर ‘नो-टेन्शन’ ! ‘या’ पध्दतीनं करा डाऊनलोड, मिनीटांमध्ये होईल काम; जाणून घ्या प्रोसेस

Related Posts

Shakti Mohan | choreographer shakti mohan bold in the river in the middle of the forest photos failed sunny leone.
bollywood news

Shakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत ‘खुल्लम-खुल्ला’ आंघोळ, फोटोनं केलं चहात्यांना ‘घायाळ’

December 1, 2021
PV Sindhu | badminton player pv sindhu dance on love nwantinti song and video goes viral on social media
क्रिडा

PV Sindhu ने ’Loves Nwantinti’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, वायरल झाला Video

November 9, 2021
ACP Vijay Chaudhary | acp and triple maharashtra kesari vijay chaudhary ganapati bappa dance see amazing video.
ताज्या बातम्या

ACP Vijay Chaudhary | ACP आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पै. विजय चौधरी गणरायासमोर ‘बेभान’ होतात तेव्हा… (व्हिडीओ)

September 13, 2021
Social Media | women tie a hair bun with snake video goes viral
ताज्या बातम्या

Social Media | केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून शॉपिंग करायला गेली मुलगी, व्हिडिओ पाहून व्हा हैराण

August 28, 2021
Viral Video son dragging mother on road for money pet dog showed loyalty to owner video viral
ताज्या बातम्या

Viral Video | कलयुग ! मुलगा पैशांसाठी भररस्त्यात आईला फरफटत होता, कुत्र्याने दाखवली इमानदारी, पहा Video

August 23, 2021
actress mms leaked bhojpuri actress trisha kar madhu private mms video leaked on social media
क्राईम

Actress MMS leaked | भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा MMS व्हिडिओ झाला लीक, अभिनेत्री म्हणाली – ’माझा प्रायव्हेट व्हिडिओ वायरल केला, तुमची बहिण…’

August 14, 2021
Next Post
voter id card if you lost you voter id so now you can download digital voter id easily follow these steps

Voter ID Card | तुमचं 'मतदान कार्ड' हरवलंय तर 'नो-टेन्शन' ! 'या' पध्दतीनं करा डाऊनलोड, मिनीटांमध्ये होईल काम; जाणून घ्या प्रोसेस

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In