• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Aadhaar Card मध्ये तुमचे नाव चुकीचे आहे का ?, असे करू शकता दुरूस्त, जाणून घ्या प्रक्रिया

by Jivanbhutekar
November 30, 2020
in महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) देशातील प्रत्येक भारतीयाला 12 अंकाचे ओळख संख्या असलेले आधार जारी करते. आधार कार्डचा वापर बँक, टेलीकॉम कंपन्या, वितरण प्रणाली आणि प्राप्तीकर विभागासह अनेक प्राधिकरणांद्वारे ओळखीचा पुरावा म्हणून घेतले जाते. यासाठी आधार कार्ड पूर्णपणे अपडेट असणे महत्वाचे ठरते. मात्र, अनेकदा असे होते की, आधार कार्डचा अर्ज करतेवेळी काही कारणास्तव सिस्टमध्ये चुकीचे नाव फीड होते, यामुळे अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. तर, अनेकदा लग्नानंतर जर तुम्ही नावात बदल केला तर आधार कार्डातील नावातही बदल करावा लागतो.

मात्र, यासाठी त्रस्त होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अतिशय सहजपणे आधार कार्डमध्ये आपल्या नावात सुधारणा करू शकता. तुम्ही युआयडीएआयच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन माध्यमातून आधार कार्डमध्ये दुरूस्ती करू शकता. याशिवाय जवळच्या आधार सेवा केंद्रात सुद्धा जाऊन आधार कार्डमधील नावात कोणत्याही प्रकारचा बदल करू शकता.

आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पीडीएस फोटो कार्ड, वोटर आयडी, ड्राव्हिंग लायसन्स, नरेगा जॉब कार्ड, गव्हर्नमेंट फोटो आयडी कार्ड्स, शस्त्र लायसन्स, फोटो बँक एटीएम कार्ड, पेन्शनर फोटो कार्ड, किसान फोटो पासबुक, फोटो लावलेले विवाह प्रमाणपत्र, गॅझेट नोटिफिकेशन.

नावात अशी करू शकता ऑनलाइन दुरूस्ती
* सर्वप्रथम https://uidai.gov.in/ वर जा.

* येथे होमपेजवर माय आधारचे सेक्शन दिसेल.

* माय आधार सेक्शन अंतर्गत अपडेट यूवर आधारचे ऑपशन दिसेल.

* अपडेट यूवर आधारच्या अंतर्गत अपडेट डेमोग्राफिक डाटाव ऑनलाइन वर क्लिक करा.

* आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

* या पेजवर तुम्हाला नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता आणि भाषा ऑनलाइन बदलण्याचा पर्याय दिसेल.

* नव्या पेजवर प्रोसीड टू अपडेट आधार वर क्लिक करा.

* आता तुमच्या समोर नवे पेज ओपन होईल.

* या नव्या पेजवर आधार कार्ड नंबर, एनरॉलमेंट नंबर, किंवा व्हर्च्युअल आयडीपैकी कोणतीही एक संख्या टाका आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाका.

* यानंतर उघडणार्‍या पेजवर आवश्यक माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करून तुम्ही आधार कार्डमध्ये नावात बदलाचा अर्ज देऊ शकता.

आधार सेवा केंद्राद्वारे
* यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल.

* या केंद्रावर आधार दुरूस्ती फॉर्म भरावा लागेल.

* या फॉर्ममध्ये योग्य माहिती भरा.

* योग्य नाव आणि योग्य स्पेलिंगचे डॉक्युमेंट सोबत द्या.

* या दुरूस्तीसाठी एक किरकोळ रक्कम द्यावी लागेल.

* या प्रक्रियांच पालन केल्यानंतर तुमच्या नावात दुरूस्ती होईल.

Tags: Aadhar CardAadhar Card Updatebahujannamabahujannama onlinecurrent newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in Marathitodays latest newstodays marathi newstop newsUIDAIआधार कार्डआधार कार्ड अपडेटबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनयुआयडीएआय
Previous Post

मुंबईतील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास व त्यांच्या मुलाला 2 लाख रुपये व 2 साड्याची लाच घेताना ACB नं पकडलं

Next Post

दररोज खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ 10 गोष्टी असू शकतात धोकादायक, ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Next Post

दररोज खाल्ल्या जाणाऱ्या 'या' 10 गोष्टी असू शकतात धोकादायक, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

suicide
क्राईम

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर येथील एका युवतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि...

Read more
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

महत्वाच्या बातम्या

Aadhaar Card मध्ये तुमचे नाव चुकीचे आहे का ?, असे करू शकता दुरूस्त, जाणून घ्या प्रक्रिया

November 30, 2020
0

...

Read more

महाराष्ट्रात अचानक का वाढला ‘कोरोना’ ? केंद्रीय तज्ज्ञ समितीने सांगितली ‘ही’ प्रमुख कारणे

2 hours ago

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

20 hours ago

NetFlix युजर्ससाठी खुशखबर ! येताहेत 41 नवे प्रोजेक्ट्स

4 days ago

Corona in Maharashtra : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11141 नवीन रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

18 hours ago

New Zealand : 8 तासामध्ये मोठे 3 भूकंप ! तब्ब्ल 12 हजार KM पर्यंत ‘त्सुनामी’ येण्याची ‘इशारा’

3 days ago

भरधाव ट्रकची 2 रिक्षा, मोटारसायकलला धडक; 5 जण ठार 10 जण जखमी, दोघे गंभीर

2 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat