• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राम मंदिराच्या नावाखाली भाजपची ‘टोल वसुली”, नाना पटोले यांचा घणाघाती आरोप

by Namrata Sandhbhor
March 4, 2021
in राजकीय
0
congress-leader-nana-patole-slams-modi-government-rafale-deal

Nana Patole

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपकडून देशभरात निधी संकलन अभियान राबवलं जात आहे. या अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भगवान श्री रामाच्या नावाखाली देणगी जमा करण्याचा ठेका भाजपला दिला आहे का ? ते कोणत्या नियमाखाली देणगी जमा करत आहेत ? राम मंदिराच्या नावाखाली भाजपची ‘टोल वसुली’ सुरु असल्याचा आरोप पटोले यांनी विधानसभेत केला.

नाना पटोले यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले की, ज्याने राम मंदिरासाठी निधी दिला नाही त्याला त्रास दिला जातोय, अशी एक तक्रार देखील आपल्याकडे आली असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात भगवान रामाच्या नावानं पैसे जमा करणारे हे लोक कोण ? त्यांना ठेका दिला आहे का ? केंद्र सरकारनं याचे उत्तर द्यायला हवं, असे सवाल उपस्थित करुन नाना पटोले आक्रमक झाले.

नाना पटोले यांच्या आरोपानंतर विधानसभेत एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी नाना पटोलेंच्या आरोपावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज काहीकाळ स्थगित केलं.

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राम मंदिरावर बोलायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र चर्चा लावा. ही राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा नसून राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा असून त्यावर बोला. आणि ज्यांना खंडणी वसुली करायची सवय आहे, त्यांना समर्पण कळू शकत नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.

Tags: BJPCongress State President Nana PatoledonationLord RamaRam TempleToll recoveryकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेटोल वसुलीदेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीसांनिधीभगवान रामभाजपराम मंदिर
Previous Post

Amazon Mega Home Summer Sale : अमेझॉनचा 4 दिवसांचा सेल सुरू, मिळत आहे शानदार डिस्काऊंट

Next Post

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 904 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

Next Post
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 904 'कोरोना'चे नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases
ताज्या बातम्या

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे....

Read more
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
we-have-requested-the-cm-to-announce-a-complete-lockdown-in-the-state-from-tomorrow-at-8-pm-this-was-the-request-of-all-ministers-to-cm-now-it-is-his-decision-maharashtra-health-minister-rajesh-top

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

April 20, 2021
latest-news-andhra-pradesh-state-government-employees-will-get-electric-two-wheelers

सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर अन् 3 वर्षापर्यंत एकमद फ्री असेल मेंटनन्स, जाणून घ्या

April 20, 2021
shocking-came-to-take-a-selfie-and-kissed-arshi-video-viral

धक्कादायक ! सेल्फी काढायला आला आणि ‘अर्शी’ला KISS करून गेला; Video व्हायरल

April 20, 2021
ncp-chhagan-bhujbal-demands-15-days-lockdon-in-maharashtra-cm-uddhav-thackeray

महाराष्ट्रात 15 दिवसांचा Lockdown लावा, भुजबळांची मागणी; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

April 20, 2021
two-arrested-kolhapur

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

April 20, 2021
pune-standing-committee-approves-10-cut-for-corona-measures

कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

congress-leader-nana-patole-slams-modi-government-rafale-deal
राजकीय

राम मंदिराच्या नावाखाली भाजपची ‘टोल वसुली”, नाना पटोले यांचा घणाघाती आरोप

March 4, 2021
0

...

Read more

कोरोनाला रोखण्यासाठी ‘लढाई’ तीव्र; PM मोदी आज रात्री मंत्री-अधिकाऱ्यांशी करतील चर्चा

3 days ago

गोंदियात ऑक्सिजन अभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

3 days ago

खळबळजनक ! एसटी वाहक तरुणीची गळा चिरून हत्या

4 days ago

पुन्हा एकदा कुटुंबासोबत पाहू शकाल रामकथा, जाणून घ्या कधी आणि कुठं

6 days ago

Indian Oil देतंय 2 कोटी रूपये जिंकण्याची सुवर्णसंधी ! कोणीही घेऊ शकतं भाग, फक्त हे काम करावं लागेल; जाणून घ्या

3 days ago

24 वर्षीय ‘छोट्या’ लपून-छपून खिडकीतून झोपलेल्या 32 वर्षीय महिलेला पहात होता, महिलेनं ‘रेड हॅन्ड’ पकडल्यानंतर केला विनयभंग

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat