पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Today’s petrol price in Pune | मे महिन्यापासून सुरु झालेली पेट्रोलच्या भाववाढ जुलै महिन्यातही सुरु असून या महिन्यातील पहिल्या १२ दिवसातच ७ वेळा तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरवाढ (petrol price) केली आहे. गेल्या तीन महिन्यात प्रथमच डिझेल (diesel) च्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २७ पैशांनी वाढ केली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर १०६.८२ रुपये लिटर झाले आहे.
Today’s petrol price in Pune |Petrol price hiked for the 7th time in July, diesel price cut for the first time
डिझेलच्या दरात आज प्रति लिटर १६ पैशांनी कपात करण्यात आली आहे.
पुण्यात आज डिझेलचा दर ९४.४४ रुपये लिटर इतका कमी झाला आहे. पॉवर पेट्रोल प्रति लिटर २६ पैशांनी महागले आहे.
आता पॉवर पेट्रोलचा दर पुण्यात ११०.५२ रुपये लिटर झाला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल १०१.१९ रुपये लिटर आणि डिझेल ८९.७२ रुपये लिटर झाले आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर १०७.२० रुपये आणि डिझेल ९७.२९ रुपये लिटर इतका झाला आहे.
web title: Today’s petrol price in Pune | The 7th increase in petrol price in July, the first reduction in diesel price.
Income Tax रिटर्न भरण्याचे टेन्शन संपले ! नवीन ई-पोर्टलवर मिळतील CA, जाणून घ्या कसा मिळेल लाभ
UP ATS Action | 15 ऑगस्टला करायचा होता मोठा ‘धमाका’, दहशतवादी घडवणार होते संपूर्ण युपीत बॉम्बस्फोट