• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘कोरोना’ महासंकटाचे हे दुसरे वर्ष पहिल्या वर्षाहून अधिक कठीण : WHO

by sheetal
January 14, 2021
in आरोग्य
0
WHO

WHO

बहुजननामा ऑनलाइन टीम – जगात  हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या महासंकटातून आता कुठे थोडा दिलासा मिळत आहे. अनेक देशांमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये लसीकरणास मंजूरी मिळाली असून लसीकरणास सुरुवात(WHO) देखील झाली आहे. कोरोना संकटाबाबत तूर्त दिलासा मिळाले असला तरी एका  प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या  हेल्थ इमर्जंसी प्रोग्रॅमचे कार्यकारी प्रमुख मायकल रेयान यांनी कोरोना महासंकटाचे हे दुसरे वर्ष पहिल्या वर्षाहून अधिक कठीण असू शकतं असं म्हंटल आहे.
कोरोनावरील लस शोधण्यास तब्ब्ल १० महिन्याचा अवधी लागला.त्यानंतर काही देशांनी हि लस देण्यास सुरुवात केली आहे. हि लस देताना प्राधान्यक्रमही  ठरवण्यात आला आहे.
भारतामध्ये येत्या १६ जानेवारीला लसीकरणास सुरवात होणार आहे. भारतातील 3 कोटी आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. यासंदर्भातील तयारी सध्या सुरु आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून प्रमुख शहरांमध्ये कोविशील्ड लस पाठवली असून लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
यादरम्यानच WHO च्या हेल्थ इमर्जंसी प्रोग्रॅमचे कार्यकारी प्रमुख मायकल रेयान यांनी म्हटलं की कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे दुसरे वर्ष हे ट्रान्समिशन डायनामिक्सच्या बाबातीत पहिल्या वर्षांच्या तुलनेत अधिक कठीण असू शकतं.   बुधवारी सांयकाळी एका प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान बोलताना  रेयान यांनी म्हटलंय की, आपण दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत. हे वर्ष ट्रान्समिशन डायनामिक्स आणि इतर काही मुद्यांच्या बाबतीत कठिण असू शकतं.
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने ११ मार्चला कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला एक जागतिक महासाथ घोषित केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाचे जगभरात ९.२१ कोटीहून अधिक लोक कोरोनाने संक्रमित आढळले आहेत. यामधील १९.७ लाख रुग्णांची स्थिती अधिक घातक आहे.  कोरोनाच्या बाबतीत जगात सर्वाधिक फटका अमेरिका या देशाला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत २३,०६७,७९६ रुग्ण आढळले असून त्यापैकी ३८४,६०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती CSSE ने दिली आहे. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. भारतात १०,४९५,१४७ रुग्ण सापडले असून पैकी  १५१,५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर जगात कोरोना मृतांच्या बाबतीत ब्राझीलचा क्रमांक दुसरा लागतो.
Tags: Corona CrisisWHOअधिक कठीणकोरोना
Previous Post

Covid-19 Vaccine : सध्या बाजारात नाही विकली जाणार ‘कोरोना’ची लस, नीती आयोगानं केलं स्पष्ट

Next Post

Sangli News : किसान रेलभाडे सवलतीमध्ये द्राक्ष आणि बेदाण्याचा समावेश करावा

Next Post
farmer train fare concession

Sangli News : किसान रेलभाडे सवलतीमध्ये द्राक्ष आणि बेदाण्याचा समावेश करावा

Please login to join discussion
Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

WHO
आरोग्य

‘कोरोना’ महासंकटाचे हे दुसरे वर्ष पहिल्या वर्षाहून अधिक कठीण : WHO

January 14, 2021
0

...

Read more

मंत्री नवाब मलिक आणि धनंजय मुंडे अडचणीत, राष्ट्रवादीनं जाहीर केली अधिकृत भूमिका

6 days ago

Video : ‘शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड…’ MP नवनीत राणांच्या उखाण्यावर पडल्या टाळ्या

5 days ago

पुणे- बंगलुरु महामार्गावर मिनी बस-डंपरमध्ये भीषण अपघात; 9 महिला जागीच ठार तर 11 जणी गंभीर जखमी

5 days ago

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

4 days ago

शिजवलेल्या चिकन आणि उकडलेल्या अंड्यापासून ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही, बंदी हटवण्यास केंद्रानं राज्यांना सांगितलं

2 days ago

Covid-19 in India : देशात 24 तासात सापडले 13823 नवीन रूग्ण, आतापर्यंत 96.64% लोकांनी ‘कोरोना’ला केले पराभूत

5 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat