महापालिकेची भीमनगर-भावसिंगपुरा भागात सात एकर जागा आरक्षित आहे. त्यातील काही जागांवर उद्यान विकसित करून कोरेगाव-भीमा स्तंभ उभारण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला; मात्र केवळ निविदा प्रक्रियेतच तीन वर्षे गेली. निविदा अंतिम टप्प्यात असताना प्रशासनातर्फे मात्र आडकाठी आणली जात आहे.
सर्वसाधारण सभेत आशा निकाळजे यांनी हे काम का केले जात नाही, असा प्रश्न केला. नगरसेवक कैलास गायकवाड यांनीही तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी केली. त्यावर पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांनी स्मृती स्तभांवर आक्षेप घेतला असल्याचे सांगितले. दरम्यान पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीच्या अधीन राहून हे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.