• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

by sajda
January 27, 2021
in ताज्या बातम्या
0
Australia

Australia

बहुजननामा ऑनलाइन टीम –    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत १० बैठका झाल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी हे दोन्ही पक्ष आपापल्या बाजूवर ठाम राहिले आहेत. या मुद्द्यावरून तिढा निर्माण झाला होता. मात्र, आता हा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा हिंसाचार झाला

दरम्यान,  शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चवेळी अनेक भागांत हिंसाचार झाला. पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. या प्रकरणी २२ एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. तर  २०० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय शेतकरी नेत्यांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.  प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च सुरू असताना एक ट्रॅक्टर उलटला. यामध्ये नवरीत नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. नवरीत याआधी दोनदा शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता. प्रजासत्ताक दिनी तो ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाला. मात्र घरी परतलाच नाही. त्याच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबावर शोककळा पसरली.

नवरीतला भारतात परतून दोन वर्ष झाली होती. तो आणखी वर्षभरानं पुन्हा ऑस्ट्रेलियात जाणार होता. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवरीत दोनदा दिल्लीला गेला होता. केंद्रानं मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे ते रद्द केले जावेत, अशी नवरीतची भूमिका होती. याच मागणीसाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात नवरीत सहभागी झाला. मात्र मार्चदरम्यान नवरीतचा ट्रॅक्टर उलटला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

नवरीत आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. रुद्रपूरच्या जवळ असलेल्या रामपूरच्या डिबडिबा गावात वास्तव्यास असलेला २६ वर्षीय नवरीत आधी ऑस्ट्रेलियात राहायचा. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचा स्टडी व्हिसा होता. दोन वर्षांपूर्वी त्यानं ऑस्ट्रेलियात मनशीत कौरसोबत विवाह केला. रिसेप्शन देण्यासाठी तो घरी आला होता. स्टडी व्हिसावर नोकरी केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली. त्यामुळे त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.
Tags: australiaऑस्ट्रेलियाट्रॅक्टर मोर्चातरूणमृत्यू
Previous Post

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

Next Post

शेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

Next Post
Kolhapur

शेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

Gaja Marane Sharad Mohol
क्राईम

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - कोरोना नियमांचे उल्लंघन करीत साथीदारांसह एका कार्यक्रमास उपस्थित राहताना, आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण करणारा...

Read more
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
criminal

Pune News : कोंढव्यातील सराईत गुन्हेगाराला MPDA खाली स्थानबद्ध करुन येरवड्यात रवानगी

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

स्वत:वर हल्ला करून घेतलेल्या भाजपा खासदाराच्या मुलाच्या पत्नीने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली…

8 hours ago

Pune News : दत्त्वाडीमध्ये वाहनांची तोडफोड वर्षभरापासून फरारी आरोपी जेरबंद

2 days ago

…म्हणून पेढे वाटून शिवसैनिकांनी साजरा केला जल्लोष, भाजपाच्या आनंदावर विरजण

5 days ago

Pune News : इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे विहीरीचे पाणी वापरावरुन एकाचा खून, 2 आरोपींना अटक

3 days ago

तब्बल 1800 कोटींची लॉटरी जिंकली पण तिकिटच केलं नाही खरेदी; वाचा काय आहे प्रकार

5 days ago

Beed News : 6 वर्षाच्या बालकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

8 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat