• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आजच्याच दिवशी 1950 मध्ये अस्तित्वात आले होते ‘सर्वोच्च न्यायालय’, पहिल्यांदा बसले होते खंडपीठ

by sajda
January 28, 2021
in इतर
0
Supreme Court

Supreme Court

बहुजननामा ऑनलाइन टीम – सर्वोच्च न्यायालयासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. सन 1950 मध्ये आजच्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने काम सुरू केले होते. 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले होते. आजच्याच दिवशी न्यायाचे सर्वात मोठे मंदिर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) अस्तित्त्वात आले. या दिवशी प्रथमच सर्वोच्च न्यायालयाचे पहिले खंडपीठ बसले होते. आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी अ‍ॅटर्नी जनरलशी बोलताना या ऐतिहासिक दिवसाची आठवण काढली.

आजच्याच दिवशी 28 जानेवारी 1950 रोजी संसद भवनाच्या ‘चेंबर ऑफ प्रिसेस’ मध्ये पहिल्यांदा एससी (SC) ची बेंच बसली होती. त्याआधी फेडरल कोर्ट ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी न्यायिक संस्था होती. सन 1937 मध्ये स्थापन झालेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाला आजच्याच दिवशी भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) केले गेले.

काम कधी आणि केव्हा सुरू झाले?
सर्वोच्च न्यायालय अस्तित्त्वात येण्यापूर्वी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे कामकाज संसद भवनाच्या चेंबर ऑफ प्रिसेसमध्ये केले जात होते. जेव्हा सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले तेव्हा त्याचे उद्घाटन या ठिकाणीच झाले आणि बर्‍याच वर्षांपर्यंत येथूनच कामकाज चालू राहिले. अस्तित्वात आल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाने काम करण्यास सुरवात केली.

सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते?
सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणजेच चीफ जस्टिस हिरालाल जे कानिया होते तर पहिल्या महिला चीफ जस्टिस बीव्ही फातिमा होत्या. बीव्ही फातिमा यांनी 1959 मध्ये चीफ जस्टिस पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

सर्वोच्च न्यायालय इमारत
सन 1950 मध्ये संसद भवन परिसरात सर्वोच्च न्यायालय सुरू करण्यात आले होते. 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला संसद भवन परिसरातून नवी दिल्लीतील टिळक मार्गावर असलेल्या मुख्यालयात हलविण्यात आले, येथे सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत 15 कोर्ट रूम आहेत.

Tags: Supreme Courtखंडपीठसर्वोच्च न्यायालय
Previous Post

शेतकरी आंदोलनासाठी सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू

Next Post

‘या’ अभिनेत्रीने बाॅडीगार्डसह थाटला संसार, चौथ्यांदा अडकली लग्नाच्या बेडीत

Next Post
actress gets married with bodyguards

'या' अभिनेत्रीने बाॅडीगार्डसह थाटला संसार, चौथ्यांदा अडकली लग्नाच्या बेडीत

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

भाजपचा महाविकास सरकारवर ‘घणाघात’, म्हणाले – ‘बलात्कार्‍यांना वाचविण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले’

3 days ago

भाजपा मंत्री उषा ठाकूर यांचे अजब विधान, म्हणाल्या – ‘मी हनुमान चालीसाचे पठण करते, शंख फुंकते म्हणून माझा कोरोनापासून बचाव’

3 days ago

7th Pay Commission : खशुखबर ! केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि पेन्शनधारकांच्या वेतनात वाढ होण्याची दाट शक्यता

3 days ago

बोपदेव घाटात कारचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, 5 मित्र गेले होते फिरण्यासाठी

4 days ago

‘मनसेची भूमिका योग्य’ असं म्हणत गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले- ‘जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही’

6 days ago

राणेंचा CM ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी’

12 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat