• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

विद्यार्थी जेव्हा महिलेसोबत विचित्र अवस्थेत होता, तेव्हा गपचूप काढला महिलेचा अश्लील व्हिडीओ; WhatsApp वर ‘असा’ झाला खुलासा

by ajayubhe
February 12, 2021
in ताज्या बातम्या
0
The student

The student

बहुजननामा ऑनलाइन टीम – युनायटेड किंगडमच्या लिवरपूलमधून हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्यानं महिलेसोबत विचित्र अवस्थेत असताना गुपचूप महिलेचा अश्लील व्हिडीओ काढला. यानंतर त्यानं हा व्हिडीओ रग्बी टीमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड केल. महिलेला कल्पना देखील नव्हती की, तिचा अश्लील व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

अश्लील व्हिडीओ बनवणारा विद्यार्थी हा 21 वर्षांचा आहे. सॅम्युअल हॅरन असं त्याचं नाव आहे. सॅम्युअलनं 16 सेकंदाचा अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला होता. जेव्हा महिलेनं हा व्हिडीओ पाहिला तेव्हा ती म्हणाली, ज्याच्यावर विश्वास आहे तोच असं करेल असं वाटलं नव्हतं. यानंतर महिलेनं पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून या प्रकरणी तपास सुरू आहे.

युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे आरोपी तरुण

तपासात समोर आलं की, महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवणारा सॅम्युअल द लिवरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो. जेव्हा तो महिलेसोबत विचित्र अवस्थेत होता, तेव्हा त्यानं परवानगी न घेता तिचा व्हिडीओ बनवला होता. नंतर त्यानं तो व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला.

असा झाला खुलासा

लिवरपूल मॅजिस्ट्रेक कोर्टानं या प्रकरणी सांगितलं की, आरोपी सॅम्युअल हॅरन यानं महिलेचा 16 सेकंदाचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. त्यावेळी महिलेला माहित नव्हतं की व्हिडीओ शुट होत आहे. नंतर एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिला या व्हिडीओ बद्दल समजलं. कोर्टान असंही सांगितलं की, सॅम्युअलला 18 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तानं याबाबत माहित दिली आहे.

Tags: pornographic videostateThe studentwhatsappwomanअश्लील' व्हिडीओविद्यार्थी
Previous Post

त्वचेपासून झोपेपर्यंत मध खाणे फायदेशीर, निद्रानाशाच्या आजारामध्ये देखील फायदेशीर

Next Post

ममता सरकारला मोठा धक्का, दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेत चर्चेदरम्यान जाहीर केला राजीनामा

Next Post
Mamata government

ममता सरकारला मोठा धक्का, दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेत चर्चेदरम्यान जाहीर केला राजीनामा

shocking-came-to-take-a-selfie-and-kissed-arshi-video-viral
मनोरंजन

धक्कादायक ! सेल्फी काढायला आला आणि ‘अर्शी’ला KISS करून गेला; Video व्हायरल

April 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - ड्रामा क्वीन राखी सावंतला 'बिग बॉस 14'च्या घरात टक्कर देणारी अर्शी खान सतत चर्चेत असते. अर्शी खान...

Read more
ncp-chhagan-bhujbal-demands-15-days-lockdon-in-maharashtra-cm-uddhav-thackeray

महाराष्ट्रात 15 दिवसांचा Lockdown लावा, भुजबळांची मागणी; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

April 20, 2021
two-arrested-kolhapur

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

April 20, 2021
pune-standing-committee-approves-10-cut-for-corona-measures

कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता

April 20, 2021
viral-photos-sunny-leones-black-and-white-dress-made-fans-crazy

सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी

April 20, 2021
amruta-fadnavis-reacts-over-tanmay-fadnavis-got-corona-vaccine

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

April 20, 2021
23-per-cent-of-coronavirus-vaccines-wasted-till-april-11-tamil-nadu-tops-the-list-rti

44 लाखांहून अधिक ‘कोरोना’ लसी गेल्या वाया, सर्वाधिक नासाडी ‘या’ राज्यात; जाणून घ्या महाराष्ट्रात?

April 20, 2021
sbi-give-2-lakh-rupees-benefits-on-rupay-jandhan-card-know-about-it-in-details

जर तुम्ही सुद्धा उघडले असेल जनधन खाते तर SBI देतंय 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा

April 20, 2021
hongkong-biggest-phone-scam-scammers-looted-crores-rupees-through-mobile-elderly-lady

फक्त एका फेक कॉलनं चोरटयांनी केली महिलेची तब्बल 240 कोटींची फसवणूक

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

The student
ताज्या बातम्या

विद्यार्थी जेव्हा महिलेसोबत विचित्र अवस्थेत होता, तेव्हा गपचूप काढला महिलेचा अश्लील व्हिडीओ; WhatsApp वर ‘असा’ झाला खुलासा

February 12, 2021
0

...

Read more

तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या

4 days ago

वर्षभरात 3 हजार कैद्यांना कोरोनाची लागण

23 hours ago

रूग्णांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट लवकर देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

3 days ago

इंदापूर जेतवन बुद्धविहार येथे महामानवास अभिवादन; हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवरांची हजेरी

6 days ago

पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव पवार यांचे निधन

6 days ago

कोरोनाचे औषध ‘AAYUDA Advance’ आले बाजारात; 4 दिवसांच्या आत व्हायरसचा पराभव करण्याचा दावा

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat