• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मंदिराचे जतन व संवर्धनाची जबाबदारी आता एमएसआरडीसीकडे; 101 कोटीची तरतूद

by sheetal
December 24, 2020
in उत्सव
0
temple

temple

बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला.( temple)  याकामी  पुढील आर्थिक वर्षात त्यासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे काम, हे काम

राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. दरम्यान  या प्रकल्पाचे स्वरूप काय असावे, प्राधान्याने कोणती कामे हातात घ्यावी, या कामांचा तपशिल कसा असावा, हे ठरविण्यासाठी शासकीय समिती नेमण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील.
साधारणत: इमारती, वास्तू बांधकाम हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्याकडे हा विभाग आहे. मात्र, मंदिरांचे जतन आणि संवर्धनाचे काम शिवसेनेकडे असलेल्या सार्वजनिक उपक्रम विभागांतर्गतच्या राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन
राज्यातील सर्व शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस  सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. तसेच या दिवशी त्यांच्या जीवनावर आधारित शाळांमध्ये भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवादाचे आयोजन करण्यात येईल.

Tags: conservationcrore provisionpreservationtempleमंदिराचे जतनसंवर्धनाची जबाबदारी
Previous Post

Covid-19 In India : कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 24,712 नवे पॉझिटिव्ह, 312 जणांचा मृत्यू

Next Post

24 डिसेंबर राशीफळ : मेष, सिंह आणि धनु राशीवाल्यांचा वाढणार खर्च, तुमच्यासाठी ‘असा’ असेल गुरुवार

Next Post
January 7 Horoscope

24 डिसेंबर राशीफळ : मेष, सिंह आणि धनु राशीवाल्यांचा वाढणार खर्च, तुमच्यासाठी 'असा' असेल गुरुवार

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

temple
उत्सव

मंदिराचे जतन व संवर्धनाची जबाबदारी आता एमएसआरडीसीकडे; 101 कोटीची तरतूद

December 24, 2020
0

...

Read more

Gold Price Today : 2 दिवसाच्या तेजीनंतर घसरले सोने, चांदीत किंचित तेजी, पहा नवे दर

3 days ago

केसांच्या सौंदर्यापासून तर रक्तदाब नियंत्रणात ठेवेपर्यंत, सोयाबीन खाल्ल्यानं होतात ‘हे’ 10 मोठे फायदे !

5 days ago

Twitter वर मंदिरासंदर्भात विचारला गेला प्रश्न, PM मोदींनी दिलं उत्तर

15 hours ago

Satara News : रानगेघर येथे बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला; ८ शेळ्या मृत्यूमुखी

2 days ago

Pune News : रोटरी मिक्स विंटर कप क्रिकेट 2021 स्पर्धेत बीकेसी स्ट्रायकर्स, वाणी वॉरियर्स संघांची विजयी सलामी

1 day ago

Shani Asta 2021 : 35 दिवसांसाठी शनीचा अस्त, ‘या’ 3 राशीवाल्यांनी व्हावे सावध

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat