बहुजननामा ऑनलाईन : आपण फॅशन शो फार पहिले असतील, वेगवेगळ्या अभिनेत्री आणि मॉडेल्सचे लूक आपल्याला आवडले देखील असतील परंतु मांजरीचा फॅशन शो कधी पाहिलाय का ? सध्या सोशल मीडियावर या मांजरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील या कॅटवॉक ला चांगलीच पसंती दिली आहे. @desimojito या ट्विटर यूजरने विडिओ सोशल मीडियावर वायरल केला आहे.
https://twitter.com/desimojito/status/1172842594885226498
desi mosito या यूजर्सने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘ही अत्यंत क्युटेस्ट गोष्ट आहे, यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला डोक्यावर घेत अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या, काहींनी लिहिले कि, हा आहे खरा कॅटवॉक !
https://twitter.com/desimojito/status/1172842594885226498
https://twitter.com/desimojito/status/1172842594885226498
तर अनेकांनी ‘एकदम ढासू !’ , ‘खूपच भारी एन्ट्री !’, ‘मांजरीलाही मज्जा येतेय !’ अश्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या . दरम्यान ह्या व्हिडिओला ट्विटरवरच नाही तर इंस्टाग्राम , फेसबुकवरदेखील चांगलीच पसंती मिळाली आहे.
https://twitter.com/desimojito/status/1172842594885226498
https://twitter.com/desimojito/status/1172842594885226498