• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

प्रियसीवर सरकारी खजिन्यातील पैसे खर्च करत आहेत रशियाचे राष्ट्रपती

by sajda
January 22, 2021
in देश- विदेश
0
President of Russia

President of Russia

बहुजननामा ऑनलाइन टीम – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.   राष्ट्रपतींकडे १०० अब्ज रूपयांचं घर असून ते त्यांच्या प्रियसींवर सरकारी खजान्यातील पैसा खर्च करत आहेत, (President of Russia)असा दावा पुतीन यांचे कट्टर विरोधी मानले जाणारे एलेक्सी नवलनीने पुतिन यांनी केला आहे. एवढेच नाही तर पुतीन यांच्या वैयक्तिक जीवनाबाबतही त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.
नवलनी म्हणाले की, राष्ट्रपती आपल्या परिवारावर खासकरून १७ वर्षीय त्यांच्या मुलीलाही खर्चासाठी सरकारी खजान्यातून पैसे देतात. दरम्यान नवलनी यांना गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ‘नर्व एजेंट'(विष) देण्यात आलं होतं. ज्यामुळे ते गंभीर आजारी पडले होते.
एलेक्सी नवलीन यांच्या म्हणण्यानुसार,पुतिन हे ज्या लोकांवर पैसा खर्च करत आहेत त्यात त्यांची कथित पार्टनर अलीना कबाएवा, आधीची पत्नी स्वेतलाना आणि त्यांची १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे.  व्लादिमीर पुतिन यांनी १०० अब्ज रूपये खर्च करून काळ्या समुद्राच्या तटावर एक आलिशान महाल बांधला आहे. या महालात स्ट्रीप क्लब कॅसिनो डान्स मॅट, स्पा आणि थिएटर आहे. याची थ्रीडी इमेज धक्कादायक आहे. घराबाहेर द्राक्षांची बाग आणि आत एक चर्च आहे. नवलनी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या घराबाबत सगळी माहिती दिली आहे. या घराबाहेर कडक सुरक्षा आहे. या घराला प्रायव्हेट बीच आहे आणि खाजगी सुरक्षा आहे. हा पूर्ण परिसर नो फ्लाय झोनमध्ये येतो. याला एकप्रकारे रशियाच्या आत एक वेगळं राज्य म्हटलं जाऊ शकतं.
पुतीन यांच्या घरी सफाई करणारी क्रिवोनोगिख काही दिवसांपूर्वी एक सामान्य तरूणी होती. पण आता ती आश्चर्यजनकपणे फार श्रीमंत झाली आहे. कुणालाही माहीत नाही तिच्याकडे इतके पैसे कुठून आले. हे न उलगडलेले कोडेच आहे. माझ्या मते, क्रिवोनोगिखसोबत पुतिन यांची भेट १९९० मध्ये झाली होती आणि २००३ मध्ये तिने पुतिन यांच्या मुलाला जन्म दिला होता. कदाचित हेच कारण आहे की, तिला आता लक्झरी अपार्टमेंट मिळाले आहेत. इतकेच नाही तर तिला रोसैया बॅंकेत ३ टक्के हिस्साही देण्यात आला आहे. त्याचबरोबर  क्रिवोनोगिखसाठी पुतिन यांनी एक ११८ फूट Yacht सुद्धा खरेदी केला आहे. एकूणच पुतिन हे स्वत:ला राजा समजतात आणि त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, असे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे.
देशात दोन कोटी गरीब आहेत. पण पुतिन हे त्यांची कथित गर्लफ्रेन्ड अलीना कबाएवावर पैसा खर्च करत असल्याचा दावाही  नवलीन यांनी केला आहे.  ते म्हणाले की,  कबाएवा ही  रशियातील मोठे वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सना नियंत्रित करते. कवाएवाचा अधिकृत पगार ७.८ मिलियन पाउंड आहे.   जर जिमनास्ट राहिलेली कबाएवा पुतिन यांच्या संपर्कात आली नसती आली तर इतका पैसा कधीही मिळवू शकली नसती.
Tags: government treasuryPresident of Russiaप्रियसीरशियाचे राष्ट्रपती
Previous Post

Big Movie Release : ‘द व्हाईट टायगर’, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ सहित आज रिलीज होताहेत ‘हे’ 3 शानदार सिनेमे !

Next Post

केवळ एका सेलिब्रिटीला फॉलो करतात जो बायडेन, जाणून घ्या कोण आहे ती मॉडल ?

Next Post
Biden

केवळ एका सेलिब्रिटीला फॉलो करतात जो बायडेन, जाणून घ्या कोण आहे ती मॉडल ?

Modi-pawar
मुंबई

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे...

Read more
Shrikant Moghe

अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

March 6, 2021
LPG

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
nitesh rane anil parab

नितेश राणे यांची अनिल परब यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले – ‘हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री ?’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

राज्यपालांकडून ठाकरे सरकारचे कौतुक, म्हणाले – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम’

5 days ago

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला 5 वर्षाची शिक्षा

8 hours ago

Pune News : 3 वर्षांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, विवाहितेच्या कुटुंबीयांना मिळणार 62 लाखांची नुकसान भरपाई; उपचारांसाठी आला होता 50 लाख खर्च

1 day ago

Pimpri News : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 5 तरुणींची सुटका

4 days ago

थंडी-तापात काळी मिरी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या फायदे आणि सेवन करण्याची पध्दत

1 day ago

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी ‘या’ आमदारांची नावे चर्चेत

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat