• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘दृष्यम’ स्टाईल विवाहीत प्रेयसीची हत्या; नव्या घरात सिमेंटचे प्लास्टर करून मृतदेह पुरला

by sajda
January 28, 2021
in क्राईम
0
drishyam style

drishyam style

बहुजननामा ऑनलाइन टीम – ‘दृष्यम’ या हिंदी चित्रपटात ज्याप्रकारे एका तरुणाची हत्या करण्यात येते आणि त्यानंतर त्याला पोलिस ठाण्याच्या इमारतीतच पुरण्यात येते, हा सीन तुम्हाला लक्षात असेल. तशाचप्रकारे एक हत्याकांड( drishyam style) घडले. मध्य प्रदेशच्या खरगोन येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

संतोष नावाच्या एका व्यक्तीने आपली विवाहित प्रेमिका छायाबाई हिची हत्या करून तिला आपल्याच नव्या घराच्या खडड्यात पुरले. इतकेच नाही तर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यावर सिमेंटने प्लास्टरही करण्यात आले.

दरम्यान, छायाबाई या त्यांचे वडील भायराम यांच्या मोहनखेडी गावातील राहत्या घरातून 30 डिसेंबरला अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर 3 जानेवारीला नातेवाईकांनी भीकनगाव ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

प्रियकरही गावातून गायब

महिला गायब झाल्यानंतर त्यापाठोपाठ प्रियकर संतोषही गावातून गायब झाला. पोलिस आणि गावकऱ्यांना वाटले की, दोघेही गाव सोडून पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पण कोणताही पुरावा हाती लागला नाही.

असा लागला छडा…

26 जानेवारीला संतोषच्या घराजवळ दुर्गंधी येऊ लागली. याबाबतची माहिती पोलिसांना दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेव्हा पोलिसांना एक सिमेंटचे प्लास्टर दिसले. त्यानंतर पोलिसांनी सिमेंटचे प्लास्टर खोदले. तेव्हा त्यांना बांगड्या दिसल्या. आणखी खोदकाम केल्यानंतर पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.

Tags: married sweetheartमृतदेहविवाहीत प्रेयसीची हत्या‘drishyam’ style
Previous Post

धक्कादायक ! RBI च्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून लुटारु पसार

Next Post

दाट धुक्यामुळे भरधाव कार थेट कंटेनरमध्ये घुसली, भीषण अपघातात चौघे जागीच ठार

Next Post
Young man

दाट धुक्यामुळे भरधाव कार थेट कंटेनरमध्ये घुसली, भीषण अपघातात चौघे जागीच ठार

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

इचलकरंजी : युवकाचा सिमेंटच्या खांबाने ठेचून खून

4 days ago

‘धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोड प्रकरणीही का होत नाही कारवाई ?’

10 hours ago

खेळण्यांसह रोजगारासाठी 2300 कोटी रुपये मंजूर, जाणून घ्या कोणत्या राज्यात सुरू होणार टॉय मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर

5 days ago

बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ला झटका; ‘कोरोनिल’ला महाराष्ट्रात परवानगी नाहीच

5 days ago

नेपाळ सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल ! जुनी संसद पुन्हा कार्यरत, बरखास्त करणाऱ्या PM ओलींना दणका

4 days ago

Pimpri News : सौंदर्य स्पर्धेेचे आयोजन करणे महापौरांच्या मुलाला महागात पडले, FIR दाखल

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat