विद्यापीठातील तत्वज्ञान विभागाच्या अभ्यास दाैऱ्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने 2 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. यामध्ये विभागाने फक्त एम.ए. वर्षांत शिकत असणारे विद्यार्थी आणि विभागातील कर्मचारी यांचाच समावेश केला आहे. 2 लाख रुपये निधीमध्ये 40 विद्यार्थी दाैऱ्यासाठी जाऊ शकतात. मात्र एम. ए. चे विद्यार्थी आणि विभागातील कर्मचारी यांची संख्या कमी आहे. त्यामुळे एम. फिल. च्या विद्यार्थ्यांचाही यामध्ये सहभाग करुन त्यांना या दाैऱ्यात सहभागी होण्याची संधी द्यावी यासाठी विद्यार्थी मागणी करत आहेत.
दरम्यान, या मागणीसाठी मारुती आवरगंड, श्रीनिवास भिसे, महेश माकने यांसह इतर विद्यार्थ्यांनी तीन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे. मात्र अद्याप प्रशासनाने या विषयावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.