• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये ‘एन्ट्री’ केलेल्या नेत्याला लागली लॉटरी, पक्षानं सोपवली ही मोठी जबाबदारी

by sajda
January 23, 2021
in राजकारण
0
BJP

BJP

बहुजननामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले जालिंदर कामठे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू होती. मात्र असे असतानाच भाजपने त्यांची पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कामठे यांना शुक्रवारी (दि. 22) नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यामुळे कामठे यांच्या घरवापसीच्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे.

पुणे येथे नियुक्तीपत्र देतेवेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अतुल देशमुख, प्रवीण काळभोर आदी उपस्थित होते. जालिंदर कामठे हे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे व पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. कामठे यांच्या बंगल्यावरच सन 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. राष्ट्रवादीकडून तेच जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष बनले.

त्यानंतर 2014 ते 2018 या कालावधीत पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. तर सन 2018 पासून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस झाले. मात्र, पुरंदर विधानसभा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे गेला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, ते पक्षात फारसे सक्रीय नव्हते. भाजपच्या जिल्ह्यातील कोअर कमिटीत मात्र होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी फटका बसला. त्यामुळे नव्या सत्तासमीकरणांमध्ये कामठे यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीत हवा, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Tags: BJPNCPPartyपक्षभाजपराष्ट्रवादीलॉटरी
Previous Post

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर ! राज ठाकरेंच्या भेटीनंतर आ. लाड यांचे सूचक विधान

Next Post

BSNL ची ‘रिपब्लिक डे’ ऑफर, या 2 प्लॅनची वैधता वाढवली, नवा प्लॅन देखील लॉन्च

Next Post
BSNL

BSNL ची 'रिपब्लिक डे' ऑफर, या 2 प्लॅनची वैधता वाढवली, नवा प्लॅन देखील लॉन्च

girls
ताज्या बातम्या

एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

March 4, 2021
0

वृत्तसंस्था - असं म्हणतात ना कि, प्रेमाला जातपात, धर्म, वय, वर्ण, काळ- वेळ, लिंग असं कोणतंच बंधन नसत. अशीच एक...

Read more
netflix

‘Netflix Party’ वर तुमच्या मित्रांसोबत पहा मोफत चित्रपट आणि वेब सिरीज, कसे ते जाणून घ्या

March 4, 2021
sunil-prabhu

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

March 4, 2021
file photo

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

March 4, 2021
suicide

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

March 4, 2021
adar-natasha-poonawalla

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

March 4, 2021
epfo

EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

March 4, 2021
insurance-policy

पॉलिसी धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने बनवले विम्याशी संबंधित नवीन नियम, ग्राहकांना मिळेल सुविधा, जाणून घ्या

March 4, 2021
Uddhav-Thackeray (1)

West Bengal Election : पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Pune News : कूविख्यात गजानन मारणेचे स्वागत केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा आशिष साबळेंचा दावा, दिलं पोलिस आयुक्तांना निवेदन

5 days ago

मेव्हण्याकडून स्वत:वर गोळी झाडून घेणार्‍या भाजप खासदाराचा मुलगा फरार ! ; लखनौ पोलिस घेताहेत शोध

18 hours ago

धक्कादायक ! दिल्ली हिंसाचारातील हिंदू आरोपींना तिहार जेलमध्ये मारण्याचा होता कट

2 hours ago

‘कोरोना’ची लढाई जिंकायची असेल तर लस घेण्यापूर्वी अन् लसीकरणानंतर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या

4 hours ago

विदर्भातील वाघाची राजकीय कारकीर्द अंधारात ?

3 days ago

12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! MSEB मध्ये 7000 पदांसाठी भरती

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat