• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

महाविकास आघाडी सरकारचा वर्षपूर्ती सोहळा; आघाडी सरकारचे चौथे चाक म्हणजे राज्यातील जनता : मुख्यमंत्री ठाकरे

by ajayubhe
December 3, 2020
in मुंबई
0

बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सुरुवातीला तीन चाकांचे सरकार म्हणून टीका झाली. हे तीन चाकांचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे विरोधक बोलून गेले. पण विरोधकांना हे माहीत नाही की, या सरकाचे चौथे चाक हे जनतेच्या विश्वासाचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वर्षभरापूर्वी अनेकांना असे वाटत होते की, हे सरकार अस्तित्वाच येऊच शकत नाही. शिवसेनेला ते गृहीत धरून चालत होते की, शिवसेना फरफटत येणारच. पण शिवसेना कधीही फरफटत जाण्याऱ्या पक्षापैकी आधी नव्हती, उद्याही नसेल आणि कधीच नसणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जनतेचा आशीर्वाद का मिळतोय कारण जनतेला माहिती आहे की, हे सरकार केवळ राजकारण करण्यासाठी एकत्र आलेले नाही. जनतेच्या विश्वासामुळे आपण हा सरकाररूपी रथ पुढे नेऊ शकलो आहोत. सरकारवर जर जनतेचा विश्वासच नसता, तर आपण पुढे चालूच शकलो नसतो. आपल्याला विरोधकांची गरजही पडली नसती, असे ते म्हणाले.

एकत्र आल्यावर आशीर्वादच कमावतो…
आपले तिन्ही पक्ष आणि आपले सहकारी जे अपक्ष म्हणून निवडून आले. हे सर्व वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत. आपल्याला एकमेकांशी संघर्ष करण्याचा खूप अनुभव आहे. एकमेकांशी संघर्ष करत आपण इथंपर्यंत आलो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की, संघर्ष केल्यानंतर आपण काय गमावतो आणि एकत्र आल्यानंतर आशीर्वाद कसे कमावतो, याचा आपण एक वर्ष अनुभव घेत आहोत. यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

… ते राजकारण हे क्लेशदायक
गेले वर्षभर कठीण काळ होता आजही आहे, त्यातून आपण बाहेर पडलेलो नाही. नैसर्गिक आपत्ती ठीक आहे, ती मोठीच असते ती आपल्या हातात नसते. पण काही वेळेला नैसर्गिक आपत्तीतदेखील राजकारण केले जाते हे फार क्लेशकारक असते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

Tags: Ajit PawarBalasaheb ThoratCongressMahavikas AaghadiNCPsharad pawarUddhav Thackeryअजित पवारउद्धव ठाकरेकाँग्रेसबाळासाहेब थोरातमहाविकास आघाडीराष्ट्रवादीशरद पवार
Previous Post

माकपचे पाथरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next Post

PPF vs VPF : मोठा सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी कोणती योजना चांगली, जाणून घ्या

Next Post
business

PPF vs VPF : मोठा सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी कोणती योजना चांगली, जाणून घ्या

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

मुंबई

महाविकास आघाडी सरकारचा वर्षपूर्ती सोहळा; आघाडी सरकारचे चौथे चाक म्हणजे राज्यातील जनता : मुख्यमंत्री ठाकरे

December 3, 2020
0

...

Read more

Corona Vaccine : कोरोना लशीसंदर्भात भारताचा सर्वत्र ‘जय-जयकार’ ! चीनला मात्र पोटदुखी, कटकारस्थान सुरू

16 hours ago

रोहित पवारांकडून शेतकर्‍यांना भडकावण्याचा प्रयत्न, भाजप नेते नीलेश राणेंची टीका

11 hours ago

उच्च रक्तदाबापासून मुक्त होऊ इच्छित असल्यास दररोज प्या Nettle Tea

4 days ago

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार : सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

13 hours ago

भाजपला 2024 मध्ये महागात पडणार शिवसेनेसोबतचा पंगा ? जाणून घ्या सर्व्हे काय सांगतो

2 days ago

थेऊर : रस्ते वाहतूक शाखेच्या वतीने प्रबोधनपर चित्ररथाचे आनावरण

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat